Search results for #पुस्तकं
प्राण्यांसोबतच्या निखळ नात्याची ही गोष्ट सोयरे वनचरे लेखक : अनिल खैरे मूळ किंमत : रू. 250/- सवलत किंमत : रू. 200/- पुस्तकासाठी संपर्क : 93709 79287 #SoyareVanchare #AnilKhaire #सोयरेवनचरे #अनिलखैरे #समकालीन #प्रकाशन #पुस्तकं #समकालीनप्रकाशन #मराठीपुस्तक #वाचाल_तर_वाचाल
पुस्तकांमध्ये विचारांची क्रांती घडवण्याचे सामर्थ्य असतं..! ❤ #पुस्तकं
चार वर्षात यांत एवढीच वाढ झाली आहॆ .. #पुस्तक दिनाच्या प्रत्येक पुस्तक प्रेमींना हार्दिक शुभेच्छा ... ❤ #वाचणं #पुस्तकं ☺ #चेतन_शब्दयोगी @KalantriPravin @LetsReadIndia @DrVidyaDeshmukh
विशेष म्हणजे या भागातील लोकांकडून ही #पुस्तकं नियमितपणे वाचण्यासाठी उधार घेतली जातात, वाचली जातात आणि अत्यंत गरिबीत जगत असणाऱ्या मुथावन जातीच्या या आदिवासी माणसांकरवी ती प्रामाणिकपणे परतही आणून दिली जातात. जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा !
गरिबी मुक्तीचा मार्ग दाखवणारी 4 पुस्तकं एकूण संच किंमत : रू. 1200/- सवलत किंमत : रू. 900/- पुस्तकासाठी संपर्क : 93709 79287 #Samakaleen_Prakashan #युनिक_फीचर्स #samkaleenpublication #पुस्तकं #समकालीनप्रकाशन