Search results for #महाराष्ट्र
खऱ्या अर्थाने तेंव्हाच महाराष्ट्र दिन साजरा होईल. @RajThackeray #महाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #मराठीमाणूस #मराठी
@TV9Marathi आम्ही १०० कोटी वसुली, मुंबई बाॅम्बस्फोट, जातीपातीचे राजकारण आणि सत्तेसाठी केलेली अनैसर्गिक आघाडी आठवून मतदान करणार #मराठी #महाराष्ट्र
छत्रपती शिवराय आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रावर घिरट्या घालणारे गुजरातचे दोन भटकते 'आत्मे' हद्दपार करण्याची वेळ आली आहे. स्वाभिमान जागवा महाराष्ट्र धर्म वाढवा #महाराष्ट्र
मोदींजीना राजकारणात मुल होत नाहीत म्हणुन दुसऱ्याचे पळवतात- उध्दव ठाकरे साहेब #लोकसभा #loksabha #महाराष्ट्र
@Late_Night1991 सत्तेचा हव्यास भल्या भल्यांना कामाला लावते हे त्याचे उदाहरण. #मराठी #महाराष्ट्र
बीजेपी हम #महाराष्ट्र से सुपड़ा साफ़ कर देगे– महाराष्ट्र के पूर्व मुख्यम... youtu.be/4PNTLaA7uFo?si… via @YouTube
दुसऱ्यांची पोरे खांद्यावर खेळवणार नाही म्हणता म्हणता स्वतःच पोर बनून तथाकथित महाशक्तीच्या खांद्यावर मनसे जाऊन बसले ! #महाराष्ट्र
आपला महाराष्ट्र @Dev_Fadnavis यांनी उडता महाराष्ट्र बनवायचा विडा उचलला आहे आपण ते होऊ देणार का ? #drugs #महाराष्ट्र
#महाराष्ट्र दिनानिमित्त, एनजीओ सेल, मुंबई भाजपातर्फे विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये राज्यगीताच्या सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले होते, लोकांचा पूर्ण सहभाग होता आणि त्यांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला @Dev_Fadnavis @Devendra_Office @ShelarAshish @MPLodha @miujjwalnikam
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यांतील शिळा सर्वांना #महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #maharashtradin
#महाराष्ट्र दिनानिमित्त, एनजीओ सेल, मुंबई भाजपातर्फे विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये राज्यगीताच्या सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले होते, लोकांचा पूर्ण सहभाग होता आणि त्यांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish @miujjwalnikam @BJP4Maharashtra
#महाराष्ट्र दिनानिमित्त @ngocellbjpmumb1 तर्फे उत्तर पश्चिम जिल्ह्यातील विविध ठिकाणी राज्यगीताच्या सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले होते,अध्यक्ष हेमांग जंगला आणि जि.अध्यक्ष राकेश कोएल्हो आणि इतर कार्यकर्ता या कार्यक्रमात सामील झाले.सर्वत्र लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला
तो तर नुसताच धमकीबाज निघाला! स्वतःच्या धारणा आणि मतं चुकली की खूपच त्रास होतो, असंच माझं एका नेत्याबद्दल झालंय! #महाराष्ट्र #MaharashtraPolitics #Maharashtra #Loksabha
तुम्ही जर संजय राऊत ला शिव्या घालत असाल आणि किरीट सोमय्या चं कौतुक करत असाल तर, जगातले टॉप 10% क्यूतीया आहात तुम्ही 😄🤦♂️ #महाराष्ट्र