Search results for #शेतकरी
मतदान करायला गावी आलोय, वर्गमित्र भेटला हाडाचा #शेतकरी , त्याला विचारले काय भाऊ कोण आहे. बोलला @uddhavthackeray यांच्यामुळे एका अंगठ्याच्या ठश्यावर माझी ७५००० रुपयाची कर्जमाफी झाली. माझे मत त्यांनाच. फक्त मशाल. मी त्याला कोणत्या पक्षाचा आहे नाही सांगितले. @OfficeofUT #MVA
कांदा लिलाव पुन्हा सुरू; प्रतिक्विंटल सरासरी १५५० - १६०० रुपये भाव... #कांदा #कृषी #शेतकरी sudarshannews.in/news-detail.as…
प्रिय #शेतकरी बंधूंनो रक्ताचं पाणी करुन पिकविलेल्या शेतमालाचे भाव दिवसेंदिवस कमी होत असताना खतांचे भाव मात्र वाढतच चालले आहेत त्यात निवडणुकीत सुद्धा उद्योगपती धार्जिन्या मोदी सरकारने खतांचे भाव वाढवले आहेत तेव्हा मतदान करताना याचा विचार नक्की करा 🚩🚩 #LokSabhaElections2024
जनतेची सेवा, #शेतकरी-#कष्टकरी #महिला यांचा #सन्मान, महाराष्ट्राचा #स्वाभिमान!
प्रेक्षकहो,पाहायला विसरु नका..#कृषीदर्शन प्रसारण/थेट प्रवाह.. फेसबुक@ bit.ly/3qxn8re युट्युब@ bit.ly/36Jd2vg फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.. @AgriGoI @AgriDeptGoM @prasarbharati #शेती #शेतकरी #पीक #कृषी
प्रेक्षकहो,पाहायला विसरु नका..#आमची_माती_आमची_माणसं प्रसारण/थेट प्रवाह.. फेसबुक@ bit.ly/3qxn8re युट्युब@ bit.ly/36Jd2vg फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.. @AgriGoI @AgriDeptGoM @prasarbharati #शेती #शेतकरी #पीक #कृषी
शेतकर्यांनी नीट बघावे हीच आहे मोदी गॅरंटी #शेतकरी #Maharashtra
जय पवार हा जेव्हा आंतरवाली सराटी मध्ये आला तेंव्हा त्याला शेतकऱ्याच्या पोरांनी म्हणायला पाहिजे होते की "तूझ्या बापाने आमच्या बापाचा पैसा खाल्लाय आणि तु मस्त मजा मारतोय आमच्या जीवावर" #शेतकरी
..भारताच्या इतिहासात पहिल्यांदा राज्य सरकारला पिकविम्याचे पैसे द्यावे लागले.. राज्यमंत्री असताना कृषी आणि महसूल खातं मी सांभाळत होतो, त्यामुळे विकविम्यातील बारकाव्यांची मला कल्पना आहे.. #CropInsurance #Farmer #Osmanabad #Dharashiv #धाराशिव #उस्मानाबाद #शेतकरी
जगाचा खरा पोशिंदा शेतकरीच आहे. मात्र असं असूनही आपल्या देशात शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. जगाला आपल्या कष्टाने पोसणाऱ्या शेतकऱ्यावरच आत्महत्या करण्याची वेळ येते तेव्हा मन हेलावून जाते. मात्र त्याची व्यथा आणि त्याचे कष्ट शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याशिवाय समजत नाहीत. #शेतकरी🌾🙏