Search results for #Gomantak
म्हापशातील अमित शहांच्या सभेला उपस्थिती लावलेल्या कुडणे साखळीतील बाबुसो उत्तम वेरेकर या 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू. #BJP #AmitShah #Goa #Election #Loksabha #Gomantak
डिचोली अबकारी खात्याकडून 27 हजार किंमतीचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त. #Raid #Alchol #LatestNews #Goapolice #Gomantak
भाजपचा मतदार भाजपला मतदान करण्यास निरुत्साही. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शशी थरुरांचे प्रतिपादन. #Congress #Loksabha #Election #ShashiTharoor #LatestNews #Gomantak
म्हापसा शहरात 16-21 तासांसाठी मार्गात बदल. #Mapusa #Amitshah #BJP #LatestNews #Gomantak
एनआयटी गोवाचे फर्मागुडीतून कुंकळ्ळी पोलीस स्थानकाजवळील कॅम्पसमध्ये स्थलांतर. NEET परिक्षेसाठी एनआयटी केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांनी कुंकळ्ळीच्या नव्या इमारतीत उपस्थित राहावे. एनआयटीचे संचालक ओमप्रकाश जयस्वाल यांची माहिती. #NEET #Exam #Goa #LatestNews #Gomantak
वाळपई येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात सहाव्या तुकडींतील 261 होमगार्डंचा दीक्षांत सोहळा पोलिस महासंचालक जसपाल सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न. #Goa #Convocation #JaspalSingh #LatestNews #Gomantak
कळंगूट, कांदोळी, हडफडे, नागवा आणि पर्रा या 5 ओडीपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून स्थगिती. #Goa #LatestNews #ODP #HighCourt #Gomantak
मयेचे माजी आमदार आणि मगोचे विद्यमान नेते प्रवीण झांट्येंचा एनडीए उमेदवार श्रीपाद नाईकांसाठी बैठकांचा धडाका. #Goa #BJP #ShripadNaik #LatestNews #Gomantak
सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार त्वरित द्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांची मागणी. @amitpatkarofficial #Congress #amitpatkar #Goa #BJP #gomantak
उसगाव सभेत मंत्री विश्वजीत राणेंचे प्रतिपादन. @vishwajit_rane #Goa #Vishwajitrane #LatestNews #GoaNews #Gomantak
पणजी स्मार्ट सिटीच्या खोदकामावेळी आणखी एक आढळली रहस्यमय मूर्ती. #Panjim #smartcity #LatestNews #Goa #Gomantak
मोले चेक नाक्याजवळ कर्नाटकहून गोव्यात येणाऱ्या धावत्या ट्रकला आग. #Goa #LatestNews #GoaNews #firefighter #Gomantak
Residents of Xhelpem, Mapusa, are alarmed by the deteriorating condition of an ancient spring, a relic dating back to the Portuguese era. Urgent calls are being made to the Mapusa Municipality to intervene and save this cultural and ecological treasure. #Goa #Pollution #Gomantak
शापूर, फोंड्यात दुचाकींचा अपघात; एकजण ताब्यात. #Ponda #Accident #LatestNews #Goa #Gomantak
Suspected Canabis weighing 1.650 kg worth more than 2 Lakh seized from Ponda, one peddler arrested. #Goa #Crime #LatestNews #Illegal #Gomantak
मंत्री विश्वजीत राणेंचे प्रतिपादन. #Goa #BJP #vishwajitrane #Goanupdate #LatestNews #Gomantak