Search results for #Kokan
मराठा वैभव रंगमंच कुडाळ येथे काल संपन्न झालेल्या रील फेस्टिवल २०२४ या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो व सहभाग सुद्धा घेतला. सौ. संध्या तेरसे, रणजीत देसाई, साईनाथ जळवी, प्रणय तेली, केदार सामंत व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. #ReelFestival2024 #kokan #sindhudurga #kudal
अशी विकृत माणसे आपल्या कोकणात नको असतील तर मतदारांनो तुम्ही जागरूक असणे गरजेचे आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी विचारपुर्वक मतदान करा.आपले अमुल्य मत फक्त #मशाल या चिन्हासमोरील बटण दाबून आपला माणूस #विनायक भाऊराव राऊत विजयी करा. #LokSabhaElections2024 #kokan #shivsena
सख्ख्या भावांचा वाद चव्हाट्यावर, कार्यालयातून पोस्टर काढले, कोकणात राजकीय घडामोडी #LokSabhaElections2024 #Kokan #Shivsena news18marathi.com/maharashtra/lo…
कोकणी माणसाच्या मनात फक्त राऊतांची मशाल.. 🔥🔥🚩🚩 #विनायक_राऊत_साहेब_पुन्हा_खासदार . #VinayakRautOnceAgain @ShivSenaUBT_ @OfficeofUT @Vinayakrauts @AUThackeray @SardesaiVarun #LokSabhaElections2024 #ShivsenaUBT #kokan
M not someone who post pictures but this pic is an emotion. 👇 Weighing around 250g this original Alphonso Mango definitely deserves a recognition. 🥭 #SeasonalFruit #Mango #Kokan
M not someone who post pictures but this pic is an emotion. 👇 Weighing around 250g this original Alphonso Mango definitely deserves a recognition. 🥭 #SeasonalFruit #Mango #Kokan https://t.co/UXCGltcx4B
खरा कोकणी माणूस! रेल्वे अन् एसटीतून प्रवास करत चिपळूणला पोहोचला प्रसिद्ध अभिनेता, नेटकरी म्हणाले… #Entertainment #EntertainmentNews #Kokan #NikhilBane #Railway #STBus #Chiplun loksatta.com/manoranjan/tel…
विजयी भव !! 🚩 @meNeeleshNRane @MeNarayanRane @NiteshNRane #kokan #BJP #BJP4kokan
सन्माननीय नारायण राणे साहेब सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून कमीत कमी अडीच ते तीन लाख मताने जिंकतील यवा कोकण आपलाच असा कोकणी माणसं साहेबांना भरभरून नक्कीच देतील . 🚩 @MeNarayanRane @meNeeleshNRane @NiteshNRane #BJP #BJP4IND #BJP4Maharashtra #ModiKaPariwar #ApkiBaar400Paar #kokan