Search results for #Nashik
नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला हेमंत गोडसे यांनाच पुन्हा शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारीची घोषणा गोडसे यांच्या उमेदवारीला मोठा विरोध असतानाही एकनाथ शिंदे यांनी गोडसेंवरच दाखवला विश्वास @Shivsenaofc @mieknathshinde #shivsena #nashik
नाशिकमध्ये रंगणार ठाकरेंच्या राजाभाऊ वाजे यांच्याविरुद्ध शिंदेंच्या हेमंत गोडसेंमध्ये सामना.. #HemantGodse #RajaBhauWaje #Nashik #LokSabhaElections2024 #MTCard
नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला नाशकात शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना महायुतीची उमेदवारी #JaiMaharashtraNews #MaharashtraNews #MarathiNews #Nashik @mphemantgodse @Shivsenaofc
धक्का लागल्याने मनपा सेवकाची हत्या; संशयित टोळक्याचा शोध सुरु #nashik #nashiknews #murder #policeinvestigation deshdoot.com/municipal-empl…
नाशिकमधून दिलीप खैरे शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे उमेदवारी अर्ज भरणार दिलीप खैरे हे छगन भुजबळ यांचे समर्थक #Nashik #ChaganBhujbal #HemantGodse #NCP #Shivsena #BJP
CM #EknathShinde's #ShivSena will keep the #Nashik #LokSabha seat, while #Palghar may go to the #BJP. Final tally for the #Mahayuti: BJP: 28 Shiv Sena: 15 #NCP (#AjitPawar): 4+1 #RSP The bottomline: #EknathShinde is a hard bargainer. #politics #Maharashtra…