Search results for #puneloksabha
Dhangekar Pattern In Pune 😬😬 #PuneLoksabha #Ravindra_Dhangekar #Pune
#puneloksabha | विकसीत, सुरक्षित आणि पर्यावरणपुरक पुण्याचे संकल्पपत्र प्रकाशित #pune #murlidharmohol wp.me/pdobUw-fOT
#येत्या १३ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर #पुणे कॅन्टोमेन्ट विधानसभा मतदारसंघात तहसीलदार ज्योती देवरे यांच्याहस्ते मतदारांना मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप. @CEO_Maharashtra #LokSabhaElection2024 #PuneLokSabha #IVote4Sure #Govote
#येत्या १३ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर #पुणे कॅन्टोमेन्ट विधानसभा मतदारसंघात तहसीलदार ज्योती देवरे यांच्याहस्ते मतदारांना मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप. @CEO_Maharashtra #LokSabhaElection2024 #PuneLokSabha #IVote4Sure #Govote
#वडगावशेरी विधानसभा मतदासंघात #लोहगाव येथील १०५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क. सुविधेबाबत मानले भारत निवडणूक आयोगाचे आभार. येत्या १३ तारखेला मतदान करताय ना ? @CEO_Maharashtra @SpokespersonECI #LokSabhaElection2024 #PuneLokSabha #IVote4Sure #Govote
काय म्हणता #पुणेकर .. पिणार का अशा ठिकाणी बसून #कॉफी 👇 #पुणेलोकसभा #Pune #पुणेकर #Punekar #राजकारण #पुणे_लोकसभा #PuneLoksabha
मतदार चिठ्ठी पोहोचली आंबेगावच्या दुर्गम भागात…आपल्या मतदार राजाला सुलभपणे मतदन करता यावे म्हणून….हे सर्व मतदार मतदान करणाार आहेत. आपण? @CEO_Maharashtra #LokSabhaElection2024 #PuneLoksabha #IVote4sure
पुण्यातल्या ९१ वर्षाच्या आजीने बजावला टपाली मतदानाचा हक्क. आपणही येत्या १३ तारखेला मतदान करणार ना ? 'चला मतदान करु, लोकशाही बळकट करू' @CEO_Maharashtra @SpokespersonECI #LokSabhaElection2024 #PuneLokSabha #IVote4Sure #Govote
मतदारांनो, आपल्या दारापर्यंत मतदार ओळख चिठ्ठी घेऊन येतय प्रशासन. मतदान केंद्राची माहिती करून घ्या आणि मतदान करा! @CEO_Maharashtra @SpokespersonECI #LokSabhaElection2024 #PuneLokSabha #IVote4Sure #Govote
कोणाच्या सासुरवाडीत सासरा -सासू -मेहुणा यांच्या नावावर शेकडो फ्लॅट्स आहेत? आणि ते नक्की कोणाचे आहेत? याच उत्तर पुणे BJP उमेदवाराने द्यावे. @DhangekarINC #Pune #पुणे #PuneLoksabha #LokSabhaElections2024
#येत्या १३ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर #पुणे कॅन्टोमेन्ट विधानसभा मतदारसंघात तहसीलदार ज्योती देवरे यांच्याहस्ते मतदारांना मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप. @CEO_Maharashtra #LokSabhaElection2024 #PuneLokSabha #IVote4Sure #Govote
पुणे लोकसभा निवडणूक 2024 एकच निश्चय, एकच लहर देशात मोदीजी, पुण्यात मुरलीधर कमळाचे बटन दाबा मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी विजयी करा @narendramodi @Dev_Fadnavis @mohol_murlidhar #MurlidharMohol4Pune #punewithmodi #ModiKiGuarantee #AbkiBaar400Paar #PuneLokSabha #shrinathbhimale
@AjaatShatrruu @mohol_murlidhar बापट सरांपासून याला सुरुवात झाली मित्रा, जो कसब्याचा आमदार तोच खासदार ✌🏾 #Pune #पुणे #PuneLoksabha
TOP NEWS MARATHI SPECIAL: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेल्या पुणे मेट्रोतील प्रवाशांनीच सांगितलं नेमकं 'कोण होणार खासदार?' पाहा... मेट्रोतून 'TOP NEWS मराठी'चा ग्राउंड रिपोर्ट youtu.be/ycSuz3Quxvw?si… #punemetro #specialstory #puneloksabha #topnewsmarathi
#puneloksabha | मोहोळ यांच्यासाठी आज महायुतीची महत्त्वाची बैठक, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार #murlidharmohol #AjitPawar #NCP #BharatiyaJanataParty wp.me/pdobUw-fO8
TOP NEWS MARATHI :आई वडिलांनी पैसे वाचवण्यासाठी स्वतः मजूर म्हणून घरासाठी काम केलं'; पाहा रवींद्र धंगेकर यांच्या साध्यासुध्या घराची गोष्ट youtu.be/uHwcy9RH1dQ #ravindradhangekar #puneloksabha #LokSabhaElection2024 #politicalupdates #latestnews #topnewsmarathi #LatestUpdates
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पर्वती मतदार संघामध्ये मतदान स्लिप व पत्रक वाटप... #MurlidharMohol4Pune #punewithmodi #ModiKiGuarantee #ModiHaiToMumkinHai #AbkiBaar400Paar #AbkiBaarPhirModiSarkar #puneloksabha #LokSabhaElection2024 #Elections2024 #पुणे