नगरसेवक, आमदार, खासदार फक्त जाहिरात करणे आणि नारळ फोडण्यासाठीचं का.? नूतनीकरणच्या नावाखाली फक्त निधी गोळा केली जाते. मालवणी वॉर्ड क्र.४८, प्लॉट क्र.६८ ची ही नादुरुस्त गल्ली. लोकांनी आता मतदान तरी का करावा.? #म #MNS #BMC #mcgm #aslamshaikh @mnsadhikrut @mnsreport9 @mybmcWardPN
0
6
30
480
0
Download Image