आपले 4"जे"वॉर्ड मराठी स्कूल जवळ, कालीमाता मंदिर चे मागे ( केदार कृपा, दुर्गेश कुंज, अनिल अपार्टमेंट, त्रिमूर्ती सदन, पराग बिल्डिंग, राजगृह येथे असलेले रोड वर काही दिवसापासून सफाई कर्मचारी रोड वर झाडू मारणारे कर्मचारी येत नाही)येथे कृपा करून लक्ष द्या अशी विनंती 🙏 @KDMCOfficial
0
0
0
16
0