कल्याण येथे प्रत्येक गणपती मंडप येथे धर्मा चे नावाखाली अगोदर जागे जागे मंडळ येथे जुगार चालू आहे आणि गणेशोत्सव या वेळी होऊ नये त्या साठी जुगार कायमस्वरूपी बंद करणे साठी सूचना देऊन रोखण्यासाठी हे प्रकिया सुरू करून @ThaneCityPolice जुगार ऍक्ट अन्वये पूर्ण मंडळ सभासद वर कारवाई करा
0
0
0
22
0