Adv. Shankar Chavan @meshankarchavan
👨⚖️ High Court Advocate 📍 Mumbai ⚖️ Justice | 🤝 Integrity | 📜 Law 📞 +91 9769759737 ✉️ [email protected] shankarchavan.in Maharashtra, India Joined May 2012-
Tweets683
-
Followers396
-
Following1
-
Likes165
ते मरीन ड्राइव्हवर मुके घेणे याची लाज नाही का, दहीहंडीत बाया नाचवणे हा सुसंस्कृतपणा आहे, विधानभवनात हाणामारी म्हणजे उच्च संस्कार, नेत्यांचे नग्न क्लिप न्युज चॅनेलवर दाखवणे अती सुसंस्कृतपणा पण गावाकडील खेळ मुंबईत खेळणे हा वात्रटपणा का?" @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
परळीत ५ वर्षांच्या चिमुरडीवर झालेला अमानुष अत्याचार राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह आहे. अशा घटना रोखण्यात पूर्ण अपयश आलेल्या गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. मुलींच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलणे हीच खरी जबाबदारी आहे @CMOMaharashtra @AmitShah @PMOIndia
या विधानसभा अध्यक्षांच्या काळात विधानभवनात सगळं काही बघायला मिळालं, सत्ता म्हणजे जनतेची सेवा करण्याचं माध्यम आहे, स्वतःचं राज्य मानून गर्विष्ठपणे वागण्याचा परवाना नाही. लोकशाहीत ‘सरकार आपलं आहे’ असं म्हणणं म्हणजे जनतेचा अपमान आहे. सरकार जनतेचं आहे, काही व्यक्तींचं नाही.
जन सुरक्षा विधेयक हा लोकशाहीवरील हल्ला #जनसुरक्षा_विरोध, #लोकशाहीवाचवा आणि #मानवीहक्क
"जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात आवाज उठवा! आज गप्प राहिलो तर उद्या स्वातंत्र्य हरवू. लोकशाही वाचवूया!" #जनसुरक्षा_विरोध #लोकशाहीवाचवा #मानवीहक्क
सरकारने जनतेवर विश्वास ठेवायला हवे, नजरकैदेत नाही! जन सुरक्षा विधेयक हा स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. लोकशाहीचा गळा आवळणारे कायदे चालणार नाहीत!"
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले तरी काहीजण थेट राज्यसभेत पोहोचतात. लोकशाहीचा पराभव ही सत्तेच्या कृपेमुळे ‘सन्मानाची संधी’ ठरते का? #लोकशाही #राजकारण #मतदानाचा_अपमान
शेतकऱ्यांना हक्कासाठी आत्मदहन करावं लागत असेल खुर्च्या खाली करा परळी येथील तहसील कार्यालयासमोर एका हतबल शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली. ही घटना केवळ आत्महत्या करण्याचा प्रयत्न नसून, एक संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशावर बोट ठेवणारी आहे
"शेतकरी हा अन्नदाता आहे, भीक मागणारा नाही. तो सुशिक्षित आहे, आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन करणार नाही. आम्ही शांततेचा मार्ग स्वीकारला आहे, पण आता आवाज दाबू दिला जाणार नाही." #FarmersRights #ParliTehsil #BeedNews #SystemFailure #लोकशाहीहक्कासाठी #ShankarChavanVoice
संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे शेतकऱ्यावर अन्याय होईल, तिथे तिथे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवण्यात येईल. – अॅड. शंकर चव्हाण, बॉम्बे हायकोर्ट 📱 +91 9769759737 #FarmersRights #ParliTehsil #BeedNews #SystemFailure #लोकशाहीहक्कासाठी #ShankarChavanVoice

Mukhtar Shaikh @MukhtarSha20957
0 Followers 18 Following
Anjela Jaimala Jairam @AnjelaJJ
3 Followers 127 Following
Dr. Sunil Sathe @DrSunilSat12999
0 Followers 19 Following
पत्रकार... @_RBkumar
1K Followers 5K Following (संपादक समाचार पत्र )अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संगठन प्रदेश सह सचिव (सामाजिक कार्यकर्ता )उत्तर प्रदेश
Sachin Khairmode @SachinKhairmod5
4 Followers 116 Following
रामेश्व... @AdratRam
17 Followers 496 Following 🚩👑👑⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ⚔️⚔️⚔️⚔️⚔️👑👑🚩
shinde jagdish @shindejagdish12
12 Followers 145 Following दैनिक आदर्श गावकरी, दैनिक बीड संकेत परळी तालुका प्रतिनिधी
Bhaurao Prabhale @BhauraoPrabhale
81 Followers 445 Following
Sadashiv Kale @SadashivKale4
66 Followers 212 Following
ज्ञान प�... @jpambajogai
11 Followers 17 Following
Pramod Gaikwad @Pramod_Gaikwad
3K Followers 4K Following Social worker, Founder of Social Networking Forum, a unique movement on social media which aims towards rural n tribal development. MBA, MA
Mukund khande @mukund_khande
18 Followers 278 Following
Mahadu Maske @mahadu_maske
15 Followers 30 Following
sachin kanthaleπ² @SachinKanthale1
92 Followers 519 Following पक्ष्याप्रमाणे मला सुद्धा पूर्ण सह्याद्री भटकायचा आहे.
Mohan Jadhav @MohanJa91972712
261 Followers 704 Following DYFI Beed District President, Former SFI State President, Maharashtra
अशोक रा�... @9IpqDcbWijTmQl1
136 Followers 534 Following
आपला सम�... @asmNewspress
46 Followers 125 Following मुंबईतील प्रसिद्ध वृत्तपत्र आपला समाज मार्गदर्शक यांची अधिकृत वृत्त वाहिणी
विनायकु... @d37aJs0c8WdspEG
172 Followers 1K Following उपाध्यक्ष शिक्षक परिषद बीड ता सचिव मुख्याध्यापक संघ बीड उपाध्यक्ष बीड भारत स्काऊट गाईड
दीपक पर�... @BgYcsQTIt3xiHo0
1 Followers 229 Following
kumarswamy @kumarswamyvk
6 Followers 153 Following Working As Director in Bhrungy International School
Akshay Shinde 2611 @Akshayshinde034
59 Followers 145 Following #Mechanical_engineer | शेतकरी पुत्र #समाजसेवक_लऊळ
Sayyed Daud @SayyedDaud7
175 Followers 198 Following
Mr Vinod L Mate Patil @MrVinodLMatePa1
13 Followers 83 Following NCP in Beed साहेब समर्थक गेवराई तालुका
Sukhadeo Wanjari @WanjariSukhadeo
2K Followers 4K Following संस्थापक अध्यक्ष :- प्रांतिक तेली समाज महासभा रजि.नं.F-0038365 ( NGP ) नागपूर महानगर जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
Avinash chavan @avi7711
129 Followers 1K Following
shrikant jagdale @shrikantjagda17
1 Followers 45 Following
Ravi Chavan @RaviVinayakCha1
30 Followers 518 Following माणसानं जसं आहे तसं समाजात वावरलं की दिखाऊपणाचंओझं त्याला छळत नाही...
धिरज वि�... @sharad_more_777
453 Followers 416 Following आदरणीय स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांचा एक चाहता, आणि मा. धिरज देशमुख साहेबांचा कार्यकर्ता !!! https://t.co/34tJdfSyhZ…
गणेश पा�... @PatilChif
38 Followers 556 Following
UDAY SANGALE @UDAYSANGALE4
131 Followers 395 Following संपादक : आपला समाज मार्गदर्शक मुख्य प्रतिनिधी : इंडिया२४तास संपर्क : ९७६८४४६०४०