Repost Thackeray 🚩 @mnsRepost
महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना. #RajThackeray #AmitThackeray #Repost mnsadhikrut.org Maharashtra, India Joined May 2020-
Tweets14K
-
Followers8K
-
Following622
-
Likes21K
ज्यांनी जिवंतपणी वडिलांच्या संपत्तीचा हिस्सा सख्ख्या भावासोबत नाही वाटला ते गेल्यावर सरकारला ५५% वाटतील का ? @sampitroda
Raj Thackery News : 'खळखट्याक' प्रकरणी पुरावा नाही; राज ठाकरें विरोधातील खटला रद्द.. sarkarnama.esakal.com/maharashtra/ma… #mns #RajThackeray Aurangabad High Court..
KALYAN | ही निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट, कोण असली कोण नकली लवकरच कळेल.. : मनसे आमदार राजू पाटील. @rajupatilmanase @manojgharatmns navarashtra.com/maharashtra/dn…
@ShivSenaUBT_ मुलाला राज्याचं प्रमुख पद मिळालं नव्हतं तेव्हा धृतराष्ट्र सुद्धा असाच नाराज झाला होता... धृतराष्ट्राच्या पुत्रप्रेमात कौरववंश संपला... इथे शिवसेना(उबाठा) संपतेय... 😁 #नकली_ठाकरे
ज्यांना वडीलांनी कमावलेलं नाव, स्वकर्तृत्वाने वडीलांनी बांधलेला पक्ष आणि पक्षाच शिवसेना हे नाव, मेहनतीने वडीलांनी मिळवलेलं पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह टिकवता आलं नाही त्या उद्धव ठाकरेंना #नकली_ठाकरे च बोलणार ना... @mnssocial_ @mnsadhikrut
९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय... हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे ! निमंत्रक: हिंदूजननायक @RajThackeray #मनसे_पाडवामेळावा 🚩 #MNSGudhiPadwaRally
राजसाहेब गेल्यावर्षी मुलाखती मध्ये उध्दव ठाकरे ह्यांच्या बद्दल स्वतः बोलले होते की "हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही आहे, हा माणूस बोलतो एक आणि करतो एक". आज ह्याचा अनुभव भाजप आणि काँग्रेस दोघांना आला. #RajThackeray #Mumbai #Maharashtra
राज ठाकरेंनी हे करायला नको राज ठाकरेंनी ते करायला नको राज ठाकरे चुकीचे करत आहेत १८ वर्ष राज ठाकरे एकट्याने महाराष्ट्र अन्, मराठीसाठी लढतायेत. तेव्हा ते बरोबर आहेत हे तुम्ही मतदानातून दाखवलंत का? तुमच्या नेत्यांनी सगळ्यांच्या वरातीत जाऊन नाचायचं अन राज ठाकरेंनी तत्व पाळायची?
राजभाषा! #RajThackeray #RajThackerayQuote
ब्रेकींगः राज ठाकरे आणि अमित ठाकरे दिल्लीत दाखल… अमित शाहांसोबत बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती.
नगर मधील महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना गावगुंड व रोडरोमियोंचा दैनंदिन त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून नगर शहर व जिल्ह्यातील महाविद्यालय परिसरात पोलीसांची गस्त वाढवा आणि गावगुंड व रोडरोमियोंचा बंदोबस्त करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने मार्फत नगर…
गडाला प्रतिक्षा तोफेची....!🚩🔥 अवघे अवघे या....! @mnsadhikrut @mnsreport9
मनपा आयुक्त संजय काटकर यांनी मिरा भाईंदर शहरातील सर्व सामान्य जनतेला विश्वासात न घेता रस्त्यावर उभ्या वाहनांवर पे अँड पार्कचे पैसे तुघलकी निर्णय घेऊन वसूल करण्याच्या विरोधात मनपाच्या मुख्य प्रवेश द्वारावर मनसेकडून ठिय्या आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आले. #MBMCPAYANPARK
भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी 'आक्रोश मेळावा' महापालिका प्रशासनाच्या जुलमी कारभारामुळे बेरोजगार, होणार्या स्थानिकांचा, बचत गटांचा, सेवा संस्थांचा व इतर अशासकीय संस्थांचा प्रशासनाविरुद्ध 'आक्रोश मेळावा'. सोमवार, ४ मार्च २०२४ दुपारी २ वा. रंगशारदा सभागृह, वांद्रे (प). आयोजक:…
मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्या नंतर सिडकोला आली जाग... सिडको लॉटरी साठी अधिवास प्रमाणपत्र केले बंधनकारक... सिडको प्रशासनाचे आभार... मात्र असे घातक निर्णय घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी... मनसेची मागणी... चुकीचे पायंडे पाडू नका... सिडको प्रशासनाला मनसेचे आवाहन...…
*आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने त्याचे औचित्य साधून मराठीतील ज्येष्ठ कवी श्री.अरुण जी म्हात्रे,जेष्ठ मराठी प्राध्यापिका माजी.नगराध्यक्ष श्रीमती.वैशालीताई कवळे,कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री. विमलकुमार जैन,कार्याध्यक्ष श्री.विनय जी माळी.श्री.राजवाडकर सर......
ज्येष्ठ अभिनेते श्री. प्रशांत दामले ह्यांनी मराठी नाटकं, चित्रपट ह्यांची माहिती आणि तिकीट आरक्षित करण्यासाठी 'तिकिटालय' हे ऍप आज 'मराठी भाषा गौरव दिना'च्या निमित्ताने सुरु केलं. ह्या नव्या कल्पनेला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. ह्या कार्यक्रमात बोलताना मी माझं मत सांगितलं की जो…
२७/२ : आज माहीम येथील भव्य मराठी पुस्तक प्रदर्शन उद्घाटन माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. #मराठीभाषागौरवदिन #राजभाषा 🚩 @RajThackeray
Gajanan Kale @MeGajananKale
60K Followers 1K Following Spokesperson @mnsadhikrut (Maharashtra Navnirman Sena) | City President, Navi Mumbai, MNSAmeya Khopkar @MNSAmeyaKhopkar
47K Followers 411 Following Politician- Producer , President MNS Cinema Wing , Raj Thackeray supporter, Trolls will be dealt in MNS Style , RT's not endorsmentShalini Thackeray @ThakareShalini
74K Followers 220 Following सरचिटणीस-महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्याध्यक्षा - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना निर्माता, सिनेमंत्रा संस्थापक संस्थापिका, कलकी फॉऊंडेशनSumit Khambekar @KhambekarSumit
8K Followers 535 Following जिल्हा अध्यक्ष:महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष:सेवा फाउंडेशनअनिषा अ�.. @AMajgonkar
4K Followers 156 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना मा. नगरसेविका , महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा, महिला प्रवक्त्याश्रीराम.. @Ram__Shinde
3K Followers 391 Following महाराष्ट्रसैनिक🚩✌️ यापुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे🙂मनसे जन�.. @ThaneMNSJanhith
2K Followers 389 FollowingYogesh Khaire यो�.. @YogeshKhaire79
3K Followers 302 Following प्रवक्ता आणि सचिव : महाराष्ट्र नवनिर्माण सेना Spokesperson @mnsadhikrutOmkar Naik @Omkarsureshnaik
5K Followers 4K Followingज्योती �.. @JyotiPa84626226
2K Followers 781 Following आवडता नेता महाराष्ट्र मुंबई राज... #आदरणीय_श्री_राजसाहेब_ठाकरेManoj B Chavan waterm.. @ManojBChavan5
2K Followers 173 Following MNS gen. sec. trustee. matoshree trustJay Shree Ram @maddyyyy0
2K Followers 5K Following #HinduNationalist -#Shivaji_Maharaj is my inspiration #हिंदू_एकता #राज_ठाकरे #मी_हिंदवी_रक्षक #मी_महाराष्ट्र_सेवक #Ex_ShivSainikR.R.Mhatre @MhatreFrmAlibag
2K Followers 445 FollowingRaj Gandre @RajGandre
3K Followers 257 Following MBA, PGDFERM, DEIM, International Business & Supply Chain Management Professional, Future Maker,Motivational Speaker, President- 91 Sahyog Foundation,#करिअर_राजSuhas Nimhan @mns_suhasnimhan
2K Followers 994 Following उपाध्यक्ष- पुणे शहर मनसे | MNS (अध्यक्ष- कोथरूड / शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ)शिवसेना.. @PapadkarManisha
2K Followers 1K Following Social work & बाळासाहेबांची शिवसेना , police community member Nagpur,anil sutar @anilsut30629334
47 Followers 1K Followingajit lotankar @AjitLotankar
15 Followers 96 FollowingSanket Kumbhoje @SKumbhoje95660
0 Followers 11 FollowingGAURANG RATANJANKAR @GRatanjankar
53 Followers 857 FollowingVISHWAS SAWANT (modi .. @vishwasvsawant
342 Followers 996 Following कार्याध्यक्ष सकल मराठा समाज🚩 भारतीय जनता पक्ष जिल्हा सरचिटणीस (वसई- विरार)🪷 पालघर जिल्हा अध्यक्ष- शिवप्रहार कामगार संघटना नवकोकण प्रबोधिनी संस्था अध्यक्ष.Yasin Khan @YasinKh33049193
461 Followers 2K FollowingAshok Mane @mane_ashok6507
0 Followers 15 FollowingDattatray Kamble @DattatrayK80302
1 Followers 112 Followingसंतोष स�.. @santosh24116975
3 Followers 203 Followingकट्टर स�.. @Dnyanes03468133
462 Followers 1K Following 🙏🚩❤️जय श्रीराम🙏🚩❤️ सेवक सनातन धर्म का, BJP Supporter, @myogiadityanath जी @narendramodi जी का समर्थक🙏AVINASH RATHOD @avin_rathod
73 Followers 912 Following Write my own words: Senior Health Safety Environment Advisor/ BSc/MBA/NEBOSH/ Dubai-UAE driving licence.SMS @smsane007
1 Followers 127 FollowingVirendra Shrivastav (.. @viru_shrivastav
137 Followers 1K Following Virendra Shrivastav.. Organizer of Abhisoka textile industry Group & Shubhshree Group and also a part of the board of director of the company..Prathamesh patil @Prathamesh96464
2 Followers 139 FollowingSushant Gurav @SushantGuravMNS
5 Followers 25 FollowingDarshan Bhute @DarshanBhu95523
3 Followers 14 Followingॲड.अभिल�.. @AbhilashPilank1
39 Followers 325 Following तालुका सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी तालुका आणि जनहित कक्ष व विधी विभाग दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपचिटणीसShrikant Khochare @Shrikant8189
0 Followers 50 FollowingMumbai March @MumbaiMarch
1K Followers 4K Following "Empowering communities, sparking positive change. MumbaiMarch - Your partner in urban vibrancy. 🌆💙 https://t.co/GAMVmohEMjSumedh Kamble @SumedhKamb2128
2 Followers 47 FollowingNagesh Birje @nagesh_birje
62 Followers 962 Followingtarang kamble @kambletarang97
17 Followers 235 FollowingमनसेAvinash P.. @Avinash90130449
48 Followers 257 Following विर वडार युवा महाराष्ट्राचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि मनसे शहर उपाध्यक्ष तुळजापूरPravin Korade @PravinKora28944
20 Followers 384 FollowingKamlesh Solanki @KamleshSol51344
4 Followers 60 Followingसमर्थ स�.. @sonsamarth
7 Followers 54 FollowingShankar Korpakwad @SKorpakwad007
2 Followers 179 FollowingViktu lahe @v_lahepatil
18 Followers 161 Following " You won't Get anything Without HARDWORK What you get without Hard work will never Fructifty or fruitful "@Abhipatilmns @Abhipatilm52721
12 Followers 108 Following महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष माहीम विधानसभा MMS student wing assembly presidentसागर रं�.. @Sagarmns1702
17 Followers 131 Following शहर संघटक - रस्ते, साधन, सुविधा व आस्थापना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना - डोंबिवली शहरVaibhav Patil @VaibhavPat41980
0 Followers 31 FollowingShashi Pawar @ShashiP92258151
13 Followers 85 FollowingKunalll @kunallll16
35 Followers 42 Following #मनसे 🚩 मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा.🚩 CA ASPIRANT.Sachin Kasekar @KasekarSac16472
6 Followers 81 FollowingSiddhesh Patil @Siddhupatil789
2 Followers 46 FollowingShubham Pawar @shubhampawar277
4 Followers 136 FollowingGanesh jadhav @Ganeshj53040065
0 Followers 10 Followingvikram @vmohariya
62 Followers 996 FollowingGajanan Shinde (Modi .. @GajananShi62470
2 Followers 41 FollowingDinesh @Dinesh12687822
1 Followers 38 FollowingMNS Adhikrut - मन.. @mnsadhikrut
481K Followers 184 Following मनसे अधिकृत - हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिकृत ट्विटर खाते आहे. This is the official Twitter Account of Maharashtra NavNirman Sena (MNS).Gajanan Kale @MeGajananKale
60K Followers 1K Following Spokesperson @mnsadhikrut (Maharashtra Navnirman Sena) | City President, Navi Mumbai, MNSVasant More | वस�.. @vasantmore88
47K Followers 3 FollowingAmeya Khopkar @MNSAmeyaKhopkar
47K Followers 411 Following Politician- Producer , President MNS Cinema Wing , Raj Thackeray supporter, Trolls will be dealt in MNS Style , RT's not endorsmentRaju Patil ( प्�.. @rajupatilmanase
72K Followers 423 Following Leader-Maharashtra Navnirman Sena | Member of the Legislative Assembly-144 Kalyan Rural, Maharashtra.Sandeep Deshpande @SandeepDadarMNS
107K Followers 809 Following Official Twitter Account of Sandeep Deshpande, Maharashtra NavNirman SenaShalini Thackeray @ThakareShalini
74K Followers 220 Following सरचिटणीस-महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्याध्यक्षा - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना निर्माता, सिनेमंत्रा संस्थापक संस्थापिका, कलकी फॉऊंडेशनBala Nandgaonkar @BalaNandgaonkar
67K Followers 69 Following Sr. Leader & Spokesperson of Maharashtra NavNirman Sena, Ex. Minister of State for Home, Maharashtra.ABP माझा @abpmajhatv
1.7M Followers 378 Following मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!LoksattaLive @LoksattaLive
547K Followers 864 Following Leading International Marathi News Daily. Visit us on https://t.co/k3LDMleKel & https://t.co/AJ3R7kEukHAnil Shidore अन�.. @anilshidore
60K Followers 99 Following नेता आणि प्रवक्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना https://t.co/njFv7P6A76, Founder Director GreenEarth, Volunteer, MAITRI https://t.co/ECyumXcTcFSumit Khambekar @KhambekarSumit
8K Followers 535 Following जिल्हा अध्यक्ष:महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष:सेवा फाउंडेशनTV9 Marathi @TV9Marathi
1.1M Followers 51 Following 'टीव्ही 9 मराठी' - #मराठी माणसांच्या हक्काचं व्यासपीठ | राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचे सुपरफास्ट अपडेटअनिषा अ�.. @AMajgonkar
4K Followers 156 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना मा. नगरसेविका , महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा, महिला प्रवक्त्याYashwant Killedar @YKilledar
6K Followers 96 Following उपाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)श्रीराम.. @Ram__Shinde
3K Followers 391 Following महाराष्ट्रसैनिक🚩✌️ यापुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे🙂Shivsena - शिव�.. @Shivsenaofc
7K Followers 13 Following जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना! | #ShivsenaNCP Maharashtra @Maha_speaks_ncp
3K Followers 5K Following आम्ही प्रचंड आशावादी..आम्ही राष्ट्रवादी..🕙Eknath Shinde FC @EknathShindefc
790 Followers 87 Following Fan account of Shri Eknath Sambhaji Shinde, Shivsena leader and the 20th Chief Minister of MaharashtraAjit Pawar @AjitPawarSpeaks
1.6M Followers 29 Following Deputy Chief Minister, Maharashtra | Member of Legislative Assembly, Baramati | Former LoP, Maharashtra Legislative Assembly | NCP Leader.भाजपा म�.. @BJP4Maharashtra
623K Followers 165 Following Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻 https://t.co/7emvXo6PDTHarsshad Patil @HarshadPatilMNS
506 Followers 132 Following Ex - Corporator Ex-Member MMRDA Planing Committee, Ex-Chairman Sub Standing Committee, Thane District co-ordinator MNSमराठी य�.. @JeevanKadamVlog
7K Followers 644 Following YouTube जगतातील मराठी Vlogging चे एक नवीन पर्व. Marathi Vlogger With 560K Subscribers!rishi desai @rishiidesai
6K Followers 5K Following कट्टर सिंधुदुर्ग समर्थक | स्वतःची मते स्वतःला लिहिता येतात | चांगलं बोलून माणसे जोडण्याचा आणि शोधण्याचा प्रयत्न |MNS Videos @mnsvideos
232 Followers 2 Following महाराष्ट्र सैनिक,मनसे पदाधिकारी आणि राजसाहेब ठाकरे यांच्या बद्दल व्हिडीओ रुपी अपडेट देण्याचा एक प्रयत्न करत आहोत,आपण भरभरून प्रेम,सहकार्य करा. #mnsvideosBhagavad Gita @Decoding_Gita
47K Followers 2 Following Decoding the divine wisdom through Shlokas of the Bhagavad Gita 🙏 श्रीमद्भगवद्गीता के माध्यम से जीवन में कर्म और धर्म की परिभाषा 🙏Saurabh Karandikar @s_karandikar
594 Followers 171 Following User Experience Analyst & Designer. https://t.co/8xnXgDb8QzWomen's Premier Leagu.. @wplt20
64K Followers 25 Following The Official Twitter Handle of Women's Premier LeaguePradip_Bedage_Sarkar_.. @bedage_pradip
92 Followers 47 Following (तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, माढा) ... #हम लडेंगे जब तक दुनिया में लड़ने की जरुरत है तब तकमहाराष्.. @chibade_siddhu
602 Followers 955 Following 🌍 जगाला हेवा वाटेल आसा महाराष्ट्र घडवू या 👑 सक्षम नेतृत्व मा.श्री राजसाहेब ठाकरे 🚂 महाराष्ट्र नवनिर्माण सेना 👉 म्हसळा तालुकामनिष पा�.. @pathre_manish
369 Followers 148 Following मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष - दक्षिण रत्नागिरी | मनविसे- राज्य उपाध्यक्ष | हिंदू | मराठी | कोकणी | मुंबईकररूबाबदा.. @rubabdarmanase
2K Followers 196 Following मी राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक 🔥 तुडवातुडवी वर भयंकर प्रेम असणारा #रूबाबदार 💪🏻🔥 जय भवानी 💪🏻🔥SakalMedia @SakalMediaNews
283K Followers 26 Following Since 1932. महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्र News from Maharashtra & around the world 🌏 Youtube Channel: https://t.co/1WWyWupZt6Recycle India @recycleindia
420K Followers 8K Following Recycle India Foundation aims to bring awareness about recycling in India. We aim to educate people on waste disposal and help make India Clean and Green again.avinash jadhav mns @JadhavMns
3K Followers 134 FollowingG20 Brasil @g20org
642K Followers 185 Following Official Account of Brasil’s G20 Presidency. Official Hashtags: #G20Brasil #G20Brazilप्रकाश �.. @pmahajan53
1K Followers 61 Following माझा नेता.. @RajThackeray माझा पक्ष.. @mnsadhikrut - सरचिटणीस. - प्रवक्ता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. छत्रपती संभाजी महाराज नागरी. मनसे.Pradeep Waghmare MNS @Pradeep84353852
217 Followers 1K Following Official Twitter handle of Pradeep Waghmare, General Secretary of Maharashtra Navnirman vatuk Senaकिशोर क�.. @kishorkarhale82
767 Followers 582 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( किशोर कऱ्हाळे मनसे सैनिक ) ( 🔥 💪राजसाहेब ❣️❣️ )ज्योती �.. @JyotiPa84626226
2K Followers 781 Following आवडता नेता महाराष्ट्र मुंबई राज... #आदरणीय_श्री_राजसाहेब_ठाकरेमनसे प्�.. @mbuaWSy7UxnQRdE
635 Followers 468 Following विदर्भ मनसे अधिकृत अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा. जय महाराष्ट्र 🚂 @MNS_washimParesh Narvekar @paresh_dn
812 Followers 1K Following ▪︎B.E Civil Engineer▪︎ ▪︎विभाग सचिव । महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना▪︎गणेश पा�.. @ganeshpp
987 Followers 355 Following जय भारत, जय महाराष्ट्र, येथील सर्व मते हि माझी वयक्तिक मते आहेत,मी कोणाचा भक्त नाही आणि ना विरोधक, स्पष्टवक्ता, IT इंजिनियर, राजकीय अभ्यासकसंगीता �.. @Sangeetamns712
224 Followers 124 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरअध्यक्षा, बदलापुर अध्यक्षा, मनसे महापालिका कामगार कर्मचारी सेना बदलापूर (युनिट) संपर्कअध्यक्षा, कुडाळ - वेंगुर्लामनसे ना�.. @Mnsmanmad99
2K Followers 3K Following हा हात जो पर्यंत महाराष्ट्र सैनिकांच्या डोक्यावर आहे ना.तो पर्यंत महाराष्ट्र सैनिकांच कोणी काहीही वाकडं नाही करु शकत. जय महाराष्ट्र.Doordarshan Sports @ddsportschannel
134K Followers 546 Following The official Doordarshan Sports X account.ॲड. आशिष .. @ShelarAshish
327K Followers 705 Following President BJP Mumbai , Honorary Treasurer @BCCI , MLA Vandre West, Chief Whip, Bharatiya Janata Party, Maharashtra Assembly, Spl Invitee BJP National ExecutiveOmkar Pawar, IAS @iasomkarr
21K Followers 289 Following IAS 2022|| Assistant Collector, Gadchiroli||ex- IPS|| Engineer||Son of a farmer || between India and Bharat,I choose Bharat|| views are personalप्रमोद �.. @pramodkule1
2K Followers 2K Following २०११ ला मनसे पक्षात आलो कोणत्याही स्वार्थासाठी नाही महाराष्ट्रासाठी लाभलेल राजसाहेब ठाकरे हे नेतृत्व बघून.पुढे सुद्धा कायम राजसाहेब ठाकरे आणि मनसे मध्येच राहणारAshok Pawar - अश�.. @ashokpawarmns
2K Followers 4 Following विभाग अध्यक्ष, हडपसर विधानसभा मतदारसंघ, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.शिरीष स�.. @Shirishmns
1K Followers 657 Following महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नेते व सरचिटणीस अध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनाYash Shinde @shindeyash_
111 Followers 76 FollowingGajanan Gomte MNS @GGomte
395 Followers 202 Following शहर अध्यक्ष,छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाThread Reader App @threadreaderapp
737K Followers 1K Following I'm a 🤖 to help you read threads more easily. Reply to any tweet of a thread and mention me with the "unroll" keyword and I'll give you a link back 😀newt_sch @newt_sch
477 Followers 590 Following Yes, I made that GIF | Information Technology | Piracy | Privacy |Swapneel Shende । �.. @iamswapy07
321 Followers 224 Following एकच देव छत्रपती शिवाजी महाराज | 'शिवतीर्थ' चे ठाकरे ❤️ | #मराठीउद्योजक | Entrepreneur | Consultant |गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जी, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. @DrPramodPSawant
🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏२५/०४/२०२४ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏25/04/2024
🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏१९/०४/२०२४ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏19/04/2024
@abpmajhatv अरे इतका कॉन्फिडन्स आहे तर स्वतः का नाही उभे राहिले? मागे का हटले कल्याण मधुन? कारण स्वतःच्या करियर ची सुरुवात पराभवाने करायची नाही म्हणूनच...
अवश्य पहा - झी युवा सन्मान २०२४ रविवार, ३१ मार्च संध्या. ७ वाजता फक्त आपल्या #zeeyuva वर . . . . #zeeyuvaSanman #ZYS2024 #zeeyuvaSanman2024 #AmitThackeray #AtharvaSudame #Podcast #MarathiPodcast
🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏२३/०३/२०२४ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏23/03/2024
🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏१९/०३/२०२४ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏19/03/2024
बीजेपी के नेतृत्व वाले NDA में शामिल हो सकती है MNS, दिल्ली रवाना हुए राज ठाकरे @ritvick_ab | #LokSabhaElections2024 #RajThackeray aajtak.in/elections/lok-…
🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏१२/०३/२०२४ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏12/03/2024
मराठा तितुका मेळवावा… महाराष्ट्र धर्म वाढवावा .. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापनदिन सोहळा ... #mns #मनसे #RajThackeray
शहरातील पाणी प्रश्नावर मनसेच आंदोलन ! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते, त्यांनी मनपा कार्यालयात फटाके फोडून आंदोलन केलं. शहरातील पाणी प्रश्नावरून मनसेने हे आंदोलन केले. @mnsadhikrut @mnsreport9
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मिरा भाईंदर शहर आयोजित मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर यांची जयंती मराठी भाषा गौरव दिवस निमित्त भाईंदर सेकंडरी शाळेमध्ये निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा. श्री विद्यार्थ्यांच्या समवेत हा कार्यक्रमाचे आयोजन. #Rajthackray #Amitthackray
वांद्र्यात पहिल्यांदाच सर्वात मोठा मनसे वांद्रे खाद्य महोत्सव शाखा क्र.९३ आयोजित मनसे वांद्रे खाद्य महोत्सवाची सुरुवात सौ.शर्मिलावहिनी राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. दि २१,२२,२३, २४ व २५ फेब्रुवारी २४ स्थळ - इ.क्र ५ समोरील मैदान, शासकीय वसाहत, वांद्रे पू -५१
शिक्षकांना सर्वात मोठा दिलासा! राज ठाकरेंच्या प्रयत्नांना यश; अमित ठाकरेंनी शेअर केली 'ती' नोटीस zeenews.india.com/marathi/mahara… < येथे वाचा सविस्तर वृत्त... #RajThackeray #AmitThackeray #MNS #Teachers #Students #election #electioncommission #maharashtra #education #MNS
जय गणेश ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या’, ‘जय गणेश विद्यार्थी पालकत्व’ योजनेतील विद्यार्थ्यांनी ‘शिवजयंती’ उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth #dagdushethganpati
@ManojBapardekar @mnsadhikrut @AviAbhyankarMNS @mnsRepost @Shirishmns @MNSReportEng @rubabdarmanase @RajThackeray @Vashail1 @MNSNewsLiv @MNSVruttant महाराष्ट्र नवनिर्माण सेना वांद्रे पूर्व विधानसभा/ शाखा क्र.९३ आयोजित हळदी कुंकू समारंभ सर्व महिलांना आग्रहाचे निमंत्रण... @mnsadhikrut @mnsreport9 @rt4mns @mumbaimns
@ManojBapardekar @mnsadhikrut @AviAbhyankarMNS @mnsRepost @Shirishmns @MNSReportEng @rubabdarmanase @RajThackeray @Vashail1 @MNSNewsLiv @MNSVruttant सर्व महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे हळदी कुंकू...
@MumbaiVinayak @mnsadhikrut @mnsreport9 @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @DigitalManse @Malad_official @MNSNewsLiv @mnsRepost @mumbaimns @rt4mns @mns4maha एका माजी नगरसेवकावर गोळीबार करून त्याची हत्या केली जाते. कुठे आहे कायदा.?, आणि कुठे आहे सुव्यस्था.? गोळीबार इतके सर्रास का होऊ लागले.? याचा उत्तर आहे का @MumbaiVinayak
करुन दिला आणि ठाकरे शैलीत सज्जड दम देऊन अडकलेला ट्राफीक काही क्षणात सोडवला.. #RajThackeray #साहेब #MNS #महाराष्ट्रसैनिक #MNSadhikrut #AmitThackeray #Tollnaka @RajThackeray @avinash_mns @mnsadhikrut @mnsreport9 @mnsRepost