नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२५ एप्रिल) हनुमान नगर झोनमधील मनपा लालबहादूर शास्त्री प्राथमिक व माध्यमिक शाळेला भेट देउन पाहणी केली. यावेळी मनपा शिक्षणाधिकारी श्री. प्रफुल कच्छवे उपस्थित होते.
1
0
3
233
0
Download Image
पीएम श्री योजने अंतर्गत लाल बहादूर शास्त्री शाळेची निवड करण्यात आली आहे. . . . #school #nmcschool #nmc #nagpur #students #goodecucation #students #educational