Manoj Parse @parse_manoj
संगणक परिचालक Nagpur, India Joined July 2019-
Tweets49
-
Followers148
-
Following553
-
Likes911
या भयाण संकटाच्या वेळी कोणीही टीवी, फ्रिज,मोबाइल,गाडी घ्यायला घराबाहेर निघाला नाही निघाला तो फक्त अन्नधान्यासाठी तेच अन्न जो शेतकरी शेतात पिकवतो.तोच शेतकरी जो काही लोकांच्या नजरेत गरिब,शेण उचलनारा, अडाणी आहे. आज मोठ्या उद्द्योगाना टाळे लागले,पण शेतकरी असल्यामुळे चुलबंद नाही 🙏🙏
मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी संपणारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उद्रेक होईल. @CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks #संगणकपरिचालक
पिकविमा #संगणकपरिचालक कृती आराखडे #संगणकपरिचालक प्रियासाॅफ्ट #संगणकपरिचालक घरकुलसर्वे #संगणकपरिचालक आयुष्यानभारत #संगणकपरिचालक अस्मिता योजना #संगणकपरिचालक दाखले #संगणकपरिचालक मग IT महामंडळ मध्येच #संगणकपरिचालक का नको. @uddhavthackeray मुख्यमंत्री ठाकरे साहेब न्याय द्या.
राज्यातील हजारो ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्यासाठी राज्याचे नेते मा.@dhananjay_mundeसाहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ना.@uddhavthackeray,@OfficeofUT साहेबांची भेट घेतली. #संगणकपरिचालक
मी आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक शुभेच्छा देतो.. हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना… शुभेच्छुक. 🚩☘☘मनोज पारसे परिवाऱ☘☘ 🚩
मी आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक शुभेच्छा देतो.. हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना… शुभेच्छुक. 🚩☘☘मोहन सोनोने परिवाऱ☘☘ 🚩
शिक्षण मंत्री तावडे यांना आता कळलं असेल की तिसऱ्या लिस्ट मधेही नाव नाही आल की विद्यार्थ्याना कसं वाटत ते! #WA
काश्मीर मध्ये कलम ३७० हटवल्याने महाराष्ट्राला झालेले फायदे १) शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला २) मिडल क्लासवरचे सगळे टॅक्स माफ झाले ३) ७२ हजारांची नोकरभरती झाली ४) बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या ५) महागाई कमी झाली ६) शिवस्मारकाचे काम पूर्ण झाले ७) संगणक परीचालक पर्मनंट झाले
प्रश्न तर सोडवला पण हा कोणता जी आर #संगणकपरिचालक
मा.मुख्यमंत्री साहेब तुम्ही संगणक परिचालकांना IT विभागात घेऊन कितीतरी हजार कुटुंबाला खरा न्याय दिला.त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार.
मा.मुख्यमंत्री साहेब तुम्ही संगणक परिचालकांना IT विभागात घेऊन कितीतरी हजार कुटुंबाला खरा न्याय दिला.त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार.
@SMungantiwar @Dev_Fadnavis @Pankajamunde @CMOMaharashtra @narendramodi @SuryawanshiDU22 मा.मुख्यमंत्री साहेब विधानसभेत दिलेला शब्द पाळा व उद्या होणाऱ्या कॅबिनेट मध्ये संगणक परिचालक यांना IT महामंडळ मधूनच नियुक्ती देऊन शासनाच्या तिजोरीतुन किमान वेतन 15000 द्यावे
मा.@Dev_Fadnavis साहेब शासनाच्या योजना महाराष्ट्रातील घरा-घरापर्यंत पोहचविण्याचे काम #संगणकपरिचालक हे रात्रंदिवस करत आहे,आज त्यांना आपण उपाशी ठेवतआहे,हाच का आपला न्याय?आम्हाला it महामंडळातुन नियुक्ती देऊन किमान १५००० रु मानधन द्यावे हिच विनंती. @kdhavse @Pankajamunde
आता एकच लक्ष,एकच मिशन मुंबईत मोर्चा तर दिल्लीत चर्चा कोण म्हणत देत नाही संगणक परिचालक घेतल्याशिवाय माघार जाणार नाही वाघ योतोय सावध रहा ! मुंबई जॅम तर सर्वाना फुटेल घाम! !हद्द बघितली आता जिद्द बगा! *IT महामंडळ - किमान वेतन* #संगणकपरिचालक @Dev_Fadnavis @SiddheshwarMun7
महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे वादळ ट्विटर वर धडकले असून देश पातळीवर ट्रेंडिंग निर्माण करणारी ही एकमेव संघटना आहे.शासनाने आचारसंहिते अगोदर निर्णय घ्यावा अन्यथा संगणकपरिचालक शासनाला ताळ्यावर आणणारच @Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavse #संगणकपरिचालक
@CMOMaharashtra @BJP4Maharashtra @Pankajamunde @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @SiddheshwarMun7 आज दिनांक 28/08/2019 ला पंचायत समिति काटोल येथे संगणक परिचालक संघटना काटोल जि. नागपूर यांचे वतीने आंदोलन सुरु झाले असून ग्रामसेवक संघटना काटोल यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे.

Dipak Durvesh Gandate @DipakGandate007
549 Followers 325 Following जिल्हा उपाध्यक्ष संगणक परिचालक संघटना गडचिरोली
HARIHAR PACHPOR @PachporHarihar
94 Followers 542 Following
Bharatsing Meena @bharatsingrajp1
47 Followers 374 Following
Nagorao Shinde @NagoraoShinde12
81 Followers 759 Following
प्रहार �... @Siddhar83047800
111 Followers 581 Following तालुका कार्याध्यक्ष:- प्रहार विध्यार्थी संघटना निफाड🚨 प्रहार जनशक्ति पक्ष नाशिक जिल्हा, महाराष्ट्र🇮🇳 📱:- 9130714718 समाज सेवक🔆 #student_union_niphad
Mukund Narayan Kamble @MukundNarayanK1
82 Followers 176 Following
Lydia rose @Lydiaro01986717
156 Followers 1K Following
Baban Umale @BabanUmale
73 Followers 162 Following
shrikisan tirake @shrikisantirak6
182 Followers 634 Following
Rudransh Enterprises. @rudranshenterp
44 Followers 250 Following Computer Shop, Telecom & Online Services.
Sangita R. Jadhav @Sangita84058397
162 Followers 346 Following
समाधान �... @samadhanghuge77
615 Followers 618 Following संगणक परिचालक ग्रा. पं. मेंडगाव ता. देऊळगाव राजा जिल्हा बुलडाणा
Subhash @Subhash74914428
14 Followers 284 Following
Datta Bodkhe (सं�... @DATTABODKHE2710
611 Followers 2K Following
Gajanan Lahane @GAJANANLAHANE
224 Followers 1K Following #संगणक_परिचालक_कंडारी_परतूर_घनसावंगी_जालना.
Raj Thate @homrajthate
182 Followers 394 Following जिल्हा नागपूर तालुका हिंगणा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संगणक परीचालक संघटना
Hiraman Wasale @Hiraman02684654
31 Followers 301 Following
Rahul Khatik @RahulKh96196077
16 Followers 83 Following
Nagesh Sambhajirao Ti... @TiwadeNagesh
55 Followers 158 Following
sartape pravin m. Lic... @PravinSartape
82 Followers 534 Following
An@nd @WelkarAnand
134 Followers 194 Following
arvind madhav borse @ArvindMadhav
102 Followers 14 Following
Manohar Panjabrao Kha... @ManoharPanjabr1
19 Followers 285 Following ASSK Kendra Chalak ,Grampanchyat Lahan Arvi so enjoyful and happy in my life
Ankush Ghadge @GhadgeAnkush
312 Followers 1K Following प्रदेश उपाध्यक्ष :- कुणबी युवा संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष :- अखिल भारतीय किसान काँग्रेस जालना
Gorakh Baban Bhujbal @Gorakh_Bhujabal
176 Followers 238 Following Maths teacher, Ek Marathi Manus, Cricket Lover per kisi Coach Se Kam Nahi
Dipak Chavan @DipakCh22518711
148 Followers 134 Following
#संगणकप�... @Roshanpiprewar1
104 Followers 8 Following
#संगणकप�... @sharad_dubale
296 Followers 70 Following
Dinesh Sarak @ChaitramSarak
199 Followers 206 Following
Hasan Mushrif @mrhasanmushrif
158K Followers 78 Following -Cabinet Ministers,Medical Education & Special Assistance,Government of Maharashtra -Chairman KDCC BANK -Vice President Nationalist Congress Party Maharashtra
Akshay Arunrao Taywad... @AkshayTaywade
345 Followers 217 Following महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना मोर्शी तालुका अध्यक्ष , अमरावती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख।
Sanjay Raut @rautsanjay61
1.3M Followers 294 Following Executive Editor, Dainik Saamana. Member of Parliament, Rajya Sabha. Shiv Sena Leader.
Gorakh Baban Bhujbal @Gorakh_Bhujabal
176 Followers 238 Following Maths teacher, Ek Marathi Manus, Cricket Lover per kisi Coach Se Kam Nahi
Eknath Shinde - ए�... @mieknathshinde
1.1M Followers 12 Following Dy. Chief Minister, Maharashtra | Minister of Urban Development, Housing & Public Works (Public Ent.)
Ganesh Ipar @GaneshIpar14
718 Followers 1K Following
Gajanan Tumbwad @gajanantumbwad
21 Followers 113 Following महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना माहूर तालुका सचिव
Gajanan Choudhari Eka... @gajanan_ekade
217 Followers 500 Following संगणक परिचालक ग्रा. पं. दसरखेड ता. प्रसिध्दी प्रमुख संगणक परिचालक संघटना मलकापुर
Smita khadtar @KhadtarSmita
40 Followers 20 Following
Teresa @Teresa14835150
59 Followers 11 Following
siddheshwarmunde @siddheshwarmu14
577 Followers 20 Following
Narsing Nagpurne @NarsingNagpurn1
5 Followers 61 Following
Sanjay @Sanjay18680522
6 Followers 88 Following
Manish Sisodia @msisodia
3.4M Followers 305 Following Not sure if I'm a politician, activist, reader, writer, journalist or.. But l'm an Indian. I like Gandhi, because he always moved ahead of his own identity.
Kiran Bedi @thekiranbedi
11.8M Followers 623 Following Indian Police Service (Rtd), Fmr Lt Governor Puducherry, Phd IIT Delhi, Author-Fearless Governance, Magsaysay Awardee, NGOs: @IVFoundation & @NavjyotiIF
News18Lokmat @News18lokmat
521K Followers 179 Following News18 Lokmat – Maharashtra’s No.1 Marathi News Channel. ताज्या बातम्या,हेडलाईन्स,महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी,राजकारण,मनोरंजन आणि प्रत्येक बातमी
Jolly Mishra - Asli J... @akshaykumar
47.1M Followers 27 Following
Pramod bhujangrao sar... @Pramodbhujangr2
203 Followers 981 Following
Sunil Kedar @sunilkedar61
1K Followers 23 Following
Datta Patil @DattaPa01030046
6 Followers 10 Following
pruthviraj patole @pruthvirajpato4
10 Followers 5 Following