घोडझरी अभयारण्य (चंद्रपूर) शेजारच्या नागभीड तालुक्यातील तुकुम येथील राजेंद्र गणवीर वय 55 याला वाघाने ठार केले ही घटना दि 19 जून ला सकाळी 8 वाजता उघडकीस आली. आता पर्यंत राज्यात वन्यजीव हल्ल्यात 37 जणांचे मृत्यू झालेत. @abpmajhatv @LondHeas @SakalMediaNews
0
0
1
0
0