जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांनी गमावलेले प्राण हे संपूर्ण देशासाठी अपरिमित दुःखाची घटना आहे. या अमानवी कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. हल्ल्यात बळी पडलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो! #PahalgamTerrorAttack
1
0
2
51
0
Download Image