मोठय़ा संख्येने लोकांना एकत्र बोलावून त्यांना रस्त्यावर उतरवायचे आणि कोरोनाचे संकट लोकांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवायचे हे नेतृत्वाचे लक्षण नाही, असा जबरदस्त टोला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
bit.ly/3gUmYat
गुप्तेश्वर पाण्डे आठवतात का? बिहारचे पोलीस महासंचालक असताना सुशांत सिंह केसवरून मुंबई पोलिसांसह महाराष्ट्राची मनमानी बदनामी करणारे… नंतर नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणी बनलेले गुप्तेश्वरजी आता भगवद् गितेचे प्रवचनकार बनले आहेत…नियती माणसाला काय काय बनवते ? hindustantimes.com/india-news/gup…
बाळासाहेबांनी इंदिरा गांधींनी लावलेल्या आणिबाणीला पाठींबा दिला होता त्यावेळी सुद्धा भाजपाने शिवसेना भवन वर दगडफेक केली होती आणि तेव्हाही शिवसैनिकांनी त्यांना सळो की पळो करून सोडले होते आणि आजही तेच घडले.
अंगावर वार केला की परिणाम त्यावेळीही तेच आणि आजही तेच.@SaamanaOnline
That’s #Mumbai's first citizen @MayorKishoriTai, taking stock of the city’s #rain situation at #Dadar following the massive downpour last night. Pednekar, 59 is a three time @ShivsenaComms corporator was elected as a #Mumbai mayor last November. #MumbaiRains
फडणवीस साहेब विरोधी पक्षाची भूमिका अगदी चोख पणे साकारतायेत. राज्याला यापूर्वी कधीही असा विरोधी पक्षनेता लाभला नव्हता. साहेब, आपण करत असलेल्या प्रत्येक मागणीला आमचा पाठिंबा आहे आणि भविष्यातही आपण याच पदावर विराजमान राहून जनतेच्या समस्या सोडवून राज्यसरकारला धारेवर धराल अशीच अपेक्षा
मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जीवनातील क्षण आणि क्षण अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
वीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रखर देशभक्त, उत्कृष्ट लेखक, प्रभावी वक्ता, संवेदनशील कवी, नाटककार आणि इतिहासकार असे पैलू होते.
महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी,@PiyushGoyal फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये
@AUThackeray@CMOMaharashtra@PawarSpeaks
भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. हि मागणी करण्यापुर्वी त्यांनी 'आघाडी बिघाडी', 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी.
1K Followers 602 Followingअध्यक्ष - नवी मुंबई - मराठी एकीकरण समिती - @ekikaranmarathi - महाराष्ट्राच्या मराठी अस्तित्वासाठी लढा देत रहा जय महाराष्ट्र जय मराठी 🚩 #मराठी #महाराष्ट्र
318 Followers 3K FollowingLEADER IN VEHICLE LOAN
The Fundtree Finlease is an elite agency caters to vehicle loan for Car, Commercial Vehicle & Construction Equipment Loan.
89 Followers 232 FollowingHieee.. Evry1..It's Ankit Here..passionate, adventurous n hav a bit sense of humour..like to make people laugh.n make my luv one's smile.so keep smilin evry1 :)
266K Followers 496 FollowingInvest India is the National Investment Promotion and Facilitation Agency of the Government of India, set up in 2009 under DPIIT.
125K Followers 40 FollowingMD- Adani Ports and SEZ Ltd., technology enthusiast. Striving to create economic growth through sustainable business practices.
703 Followers 223 Following🚩मी मराठी 🚩
दगड झाली तर‘सह्याद्रीची’होईन!माती झाली तर‘महाराष्ट्राची’ होईन! तलवार झाली तर‘भवानी मातेची’ होईन!
आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर ‘मराठीच’होईन!🚩
1K Followers 602 Followingअध्यक्ष - नवी मुंबई - मराठी एकीकरण समिती - @ekikaranmarathi - महाराष्ट्राच्या मराठी अस्तित्वासाठी लढा देत रहा जय महाराष्ट्र जय मराठी 🚩 #मराठी #महाराष्ट्र
4.1M Followers 158 FollowingThis is the official account of the Office of Shri @AmitShah | Union Home Minister and Minister of Cooperation | MP, Gandhinagar Lok Sabha||
341K Followers 24 FollowingI stand for the principles of a free-society, based on equality following the inspirations of my ancestors Chhatrapati Shivaji Maharaj & Shahu Maharaj.
307 Followers 435 Following🔸संयम|संघर्ष|जिद्द
🔸तालुका उपाध्यक्ष:राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यावल
🔸जिल्हासचिव:अ.भा.ले.वि.महासंघ विद्यार्थी संघटना जळगाव
🔸MBA(HR)
75K Followers 220 Followingसरचिटणीस-महाराष्ट्र नवनिर्माण सेना
कार्याध्यक्षा - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना
निर्माता, सिनेमंत्रा संस्थापक
संस्थापिका, कलकी फॉऊंडेशन
48K Followers 3K Followingजात-गोत्र-धर्म #ShivSenaUBT DIGI राज्य समन्वयक | Profession : Web Portal | Dashboard Architecture Development | Social Media Mngt
Repost is not endorsement
8.4M Followers 199 FollowingNews feeds from India's National Newspaper.
Subscribe to The Hindu and support credible journalism: https://t.co/oyI0UPPKBR
30K Followers 27 FollowingWelcome to the World’s 1st Marathi OTT for premium content at an affordable premium.
It’s time to binge-watch Marathi brilliance. Subscribe now!
355K Followers 184 FollowingCabinet Minister for Industries & Marathi Language, Government of Maharashtra | Deputy Leader, Shiv Sena | MLA, Ratnagiri-Sangameshwar Constituency
201K Followers 131 FollowingMember- State Legislative Council
Ex.Revenue, Finance, Agriculture, Irrigation, Minorities Development, State Excise, Minister Of Maharashtra
21K Followers 487 FollowingAssociate Executive producer and Sr. News Anchor at News18 lokmat RTs not Endorsements. Views are Personal. I believe in the power of words
No recent Favorites. New Favorites will appear here.