Personal Update: #MPSC_Result🚨✌️
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा(MPSC)कडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा 2021 च्या काल जाहीर झालेल्या अंतिम निकालामधून माझी 'नगरपरिषद मुख्याधिकारी' (CO)-B तथा 'सहायक आयुक्त'(मनपा) या पदावर निवड झाली.
(1/5)
बीड तालुक्यातील शहाजानपूर (लोणी) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कु. श्रद्धा शिंदे या ताईने भारतीय अभियांत्रिकी सेवेत (IES) राज्यात प्रथम व देशभरातून 36 रँकने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. कुठल्याही शिकवनीशिवाय घरीच अभ्यास करून यश मिळवलेल्या श्रद्धाताईचे अभिनंदन व शुभेच्छा.
महाविकास आघाडी सरकार सकारात्मक निर्णय घेईलच, मात्र हा निर्णय तातडीने व्हावा, अशी युवक काँग्रेसची मागणी आहे.
चतुर्थश्रेणीसह सर्व सरकारी पदांची नोकरभरती #MPSC मार्फत करावी, अशी मागणी उद्धवजी ठाकरे, अजितदादा पवार व बाळासाहेब थोरात साहेबांना पत्र लिहून केली.
@AjitPawarSpeaks
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-1) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब (अराजपत्रित) ही पदे लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याचा निर्णय झाला.
यापुढे ही पदे 50 टक्के MPSC नामनिर्देशाने व 50 टक्के पदोन्नतीने भरली जाणार आहेत.
कोरोनामुळं स्थगित केलेली #MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks
शारदा प्रतिष्ठान गेवराई आयोजित कोविड योद्ध्यांच्या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहिलो. माझे ज्येष्ठ बंधू मा.आ.अमरसिंह पंडित यांनी गेवराई तालुक्यात कोरोनाच्या कठीण काळात सेवा कार्य केलेल्या डॉक्टर्स,पॅरामेडिकल स्टाफ, आशा वर्कर्स, स्वयंसेवक विविध सामाजिक संस्था आदींचा सन्मान केला.(1/5)
बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्ह्यातील तलाठी भरतीत निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा.
एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार #तलाठीभरती
बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पदभरतीचा मार्ग मोकळा; एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार - महसूलमंत्री @bb_thorat#तलाठीभरती
सरकारने तातडीने नोकरभरती सुरू करावी याबाबत मा. मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे .
राज्यातील ८० टक्के तरुणांच्या आयुष्यासोबत खेळ व्हायला नको , तरुणांचे वय निघून जात आहे .
तातडीने भरती सुरू होणे आता गरजेचे आहे .
#महाराष्ट्र#maharashtra
सरकारने तातडीने नोकरभरती सुरू करावी याबाबत मा. मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे .
राज्यातील ८० टक्के तरुणांच्या आयुष्यासोबत खेळ व्हायला नको , तरुणांचे वय निघून जात आहे .
तातडीने भरती सुरू होणे आता गरजेचे आहे .
#महाराष्ट्र#maharashtra
राज्य सरकार ने १ नोव्हेंबर पर्यत महावितरण ला मार्गदर्शन करावे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ बैठक घ्यावी. अन्यथा २ नोव्हेंबर ला सकाळी ११ वाजता संविधान चौक, नागपूर येथे आंदोलन.
सात जिल्हयातील तलाठी भरती सतत मार्गदर्शनाच्या फेऱ्यात अडकत आहे. हा प्रश्न सोडवा, वर्षभरापासून या तरुणांवर होत असलेला अन्याय थांबवा.दररोज सकारात्मक निर्णयाची वाट बघत मरणयातना भोगणाऱ्या तरुणांच्या मनाची अस्वस्थता आपल्याला समजावी.@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@abhishekbokey
सात जिल्हयातील तलाठी भरती सतत मार्गदर्शनाच्या फेऱ्यात अडकत आहे. हा प्रश्न सोडवा, वर्षभरापासून या तरुणांवर होत असलेला अन्याय थांबवा.दररोज सकारात्मक निर्णयाची वाट बघत मरणयातना भोगणाऱ्या तरुणांच्या मनाची अस्वस्थता आपल्याला समजावी.@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@abhishekbokey
"मराठा आरक्षणांतर्गत(एसईबीसी) भरती प्रक्रियेमधील उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात" अशी मागणी राज्याचे उपमुख्यंमत्री @AjitPawarSpeaks दादांची भेट घेऊन आज केली.
45K Followers 89 FollowingNISM Certified 💼 AMFI Registered MF Distributor ARN-311098 || No Paid Service || All tweets r only for Educational purposes, Not SEBI Registered.
92K Followers 277 FollowingMinister, Water Resources (Godavari &
Krishna Valley Development
Corporation) Maharashtra Government.| Member of Legislative Assembly, Shirdi Constituency.
432K Followers 343 FollowingGhostwriter. Built my business to $100k+/mo and 400k+ followers using social media and AI. DM for promos/AI collabs, X growth and social media monetization.
8K Followers 7 Followingमहाराष्ट्र लोकसेवा आयोग आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व अन्य सरळसेवा परीक्षा साठी लागणारी उपयुक्त माहिती फक्त आणि फक्त INSIGHT MPSC वर
21K Followers 4 Following♦️स्पर्धा परीक्षा pdf, राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.
♦️ telegram channel : https://t.co/XIgUG5m80E
4K Followers 419 Followingpaediatrician, writer, marathon runner, fitness enthusiast ‘बलशाली भारत होवो’, हे ब्रीद मनाशी बाळगून तुम्हाला धावण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे माझे ध्येय आहे.
355K Followers 15K FollowingGreen politician. Diplomat. Peace negotiater. Adviser to green business. Inspirational speaker on environment and development, peace and geopolitics..
2.4M Followers 7K FollowingThe Official How Things Work page including Tech, AI & loads more. Also all the best News & Viral content from around the globe.
9K Followers 219 FollowingOfficial Tweeter Handle To Strengthen Graduate Engineering Students(MH).
✊From the Students for the students✊
💥 लढेंगे भी, जितेंगे भी.💥
92K Followers 28 FollowingMSEDCL (महावितरण) is the largest Electricity Distribution Company in India with over 2.78 Crores Consumers serving the entire Maharashtra state.