आज पुण्याच्या भावी ' सुशिक्षित ' खासदाराच्या जंगी फॉर्म भरायचा कर्वे रोडवरच्या जुलूस मुळे आज ऑफिस ला पोहचायला उशीर होतोय , मोस्टली पैसे कापतील ऑफिस . हे सत्ताधारी सुशिक्षित लोक भरपाई देतील का? परत 2 -3 दिवसांनी ह्यांचे दैवत पण येताय ऐकलंय.. तेव्हा पण हेच होणार.. तेव्हा देतील का?
3
0
4
198
0