Search results for #kothrud
देशाचं भविष्य, शेतकरी, कामगार, माता- भगिनी, तरुणांचा आवाज लवकरच पुण्याच्या मैदानात! #धंगेकर #dhangekarpattern #puneloksabha #puneloksabhaelection #punecity #punekar #shivajinagar #kasba #wadgaonsheri #kothrud #camp #parvati #punepolitics
This car at Karishma soc, #Kothrud, #Pune. Full dark tinted glasses. Was about to hit an old man while taking the reverse with all windows closed. Pl take cognizance. @CPPuneCity @CPPuneCity @PuneCityTraffic चंगळवाद व बेदरकारपणा Shameful n ridiculous
आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवा निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करा विरंगुळ्यासाठी “निसर्गछाया”त नक्की या अधिक माहितीसाठी याच नंबरवर संपर्क करावा. +९१ ९२०९५ ६०८४४ धन्यवाद 🙏🙏 #NisargChhayaPune #PlanYourTrip #kothrud #pune #naturelover #seniorcitizens #NisargChhaya
नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळत असल्याचे दिसून आले. या अनुषंगाने येत्या दोन दिवसात पुणे मनपाच्या संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गास सोबत घेऊन या जागेची पाहणी करण्यात येणार असून या समस्येवर उपाययोजना करण्यात येतील. #pune #kothrud #karvenagar #water #pipeline (2/2)
भारतीय पंचायत राज दिन ! प्रत्येक गावाला सुव्यवस्थेच्या बाबतीत आत्मनिर्भर करणारी व्यवस्था म्हणजे "पंचायत राज" व्यवस्था ! #NationalPanchayatiRajDay #पंचायतराजदिन #BJP #पंचायतराजआणिग्रामविकास #श्रीरामराज्यफाऊंडेशन #ShreeRamRajyaFoundation #AshishKante #Kothrud #Pune
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती, वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना !! सर्वांना श्री हनुमान जन्मोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा..!! #HanumanJayanti #हनुमानजयंती #BJP #पंचायतराजआणिग्रामविकास #श्रीरामराज्यफाऊंडेशन #ShreeRamRajyaFoundation #AshishKante #Kothrud #Pune
जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #WorldBookDay #BJP #पंचायतराजआणिग्रामविकास #ShreeRamRajyaFoundation #श्रीरामराज्यफाऊंडेशन #AshishKante #Kothrud #Pune
@PuneCityPolice @CPPuneCity #kothrud What's the rule for fire crackers? Every single night, someone near Happy Colony bursts crackers, as I'm posting this at 12, midnight, they are doing so. So much nuisance. My toddler gets scared, cries and wakes up due to this annoyance.
आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी प्रयत्न करा रोज बाहेर फिरायला जा विरंगुळ्यासाठी “निसर्गछाया”त नक्की या अधिक माहितीसाठी याच नंबरवर संपर्क करावा. +९१ ९२०९५ ६०८४४ धन्यवाद #NisargChhayaPune #PlanYourTrip #kothrud #pune #naturelover #PhysicalHealth #seniorcitizens #NisargChhaya
आज जागतिक वसुंधरा दिनी आपल्या पर्यावरणाची निगा राखण्याचा संकल्प करूया ! #WorldEarthDay #जागतिक_वसुंधरा_दिन #EarthDay #BJP #पंचायतराजआणिग्रामविकास #ShreeRamRajyaFoundation #श्रीरामराज्यफाऊंडेशन #AshishKante #Kothrud #Pune
#Sakal + #Kothrud, #Pune + #RahulDeshpande = Picturesque & Musical Evening ❤
संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! #MahavirJayanti #BJP #पंचायतराजआणिग्रामविकास #श्रीरामराज्यफाऊंडेशन #ShreeRamRajyaFoundation #AshishKante #Kothrud #Pune
भारतीय नागरी सेवा दिन ! सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करताना सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्व कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा ! #NationalCivilServicesDay #BJP #पंचायतराजआणिग्रामविकास #श्रीरामराज्यफाऊंडेशन #ShreeRamRajyaFoundation #Kothrud #Pune