Search results for #जागतिक_वसुंधरा_दिन
वृक्षच आहेत हरित वसुंधरेचा प्राण, करू त्यांचे संवर्धन राखू पर्यावरणाची शान . जागतिक वसुंधरा दिन ! #जागतिक_वसुंधरा_दिन
२२ एप्रिल...आज जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने वसुंधरा रक्षणासाठी सक्रीय योगदान देण्याचा संकल्प करू या..! सर्वांना #जागतिक_वसुंधरा_दिन च्या शुभेच्छा..! #वसुंधरा_दिन
"समतोल राखू पर्यावरण आणि हवामानाचा, संकल्प करू समृध्द वसुंधरेच्या रक्षणाचा" #जागतिक_वसुंधरा_दिन च्या हार्दिक शुभेच्छा...! #वसुंधरा_दिन #Earth_day
आज #जागतिक_वसुंधरा_दिन निमित्त संकल्प करून प्लास्टिकला दैनंदिन वापरातून हद्दपार करुया, पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण करुया, त्यांचे अस्तित्व अबाधित राहावे यासाठी एकजूट होऊया... #WorldEarthDay
वसुंधरा ही आपली जननी आहे. तिची समृध्दता जतन करण्यासोबत वाढविणे हे आपणा सर्वांचे परम कर्तव्य आहे. #जागतिक_वसुंधरा_दिन #WorldEarthDay
समतोल राखू पर्यावरण आणि हवामानाचा, संकल्प करु समृद्ध वसुंधरेच्या रक्षणाचा..! नैसर्गिक साधनसंपत्तीचं रक्षण करण्याचा संकल्प करूया आणि पुढील पिढ्यांचा हक्क सुरक्षित ठेवूया. जागतिक वसुंधरा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #जागतिक_वसुंधरा_दिन #WorldEarthDay #bjpengineerscell…
पृथ्वीवरील वाढते तापमान, प्रदूषण, जंगलतोड ही पृथ्वीसाठी धोक्याची घंटा बनली आहे. पृथ्वी सुरक्षित तर आपण सुरक्षित... यामुळेच जागतिक वसुंधरा दिनानिमित्त समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहूया..!!! #जागतिक_वसुंधरा_दिन
झाडे लावा जाडे जगवा नैसर्गिक संपतीचे जतन करु. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त संकल्प करू, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध होऊ. #WorldEarthDay #जागतिक_वसुंधरा_दिन
जगभरात दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस 'जागतिक वसुंधरा दिन' म्हणून साजरा केला जातो. पृथ्वीचे संवर्धन आणि संगोपन हे आपले परम कर्तव्य मानत सर्वांना जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा! #जागतिक_वसुंधरा_दिन #WorldEarthDay #EarthDay2024
समतोल राखू पर्यावरण आणि हवामानाचा संकल्प करु समृध्द वसुंधरेच्या रक्षणाचा... जागतिक वसुंधरा दिनानिमित्त शुभेच्छा ! #जागतिक_वसुंधरा_दिन #EarthDay
पृथ्वी आणि पृथ्वीवरील नैसर्गिक संपत्तीचा अतिशय काळजीपूर्वक वापर, कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणावर नियंत्रण आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊया. #WorldEarthDay #जागतिक_वसुंधरा_दिन
ज्या पृथ्वीच्या कुशीत आपण जन्मलो व तिच्याच अंगा-ख्यांद्यावर वाढलो व मोठे झालो,त्या आपल्या भूमातेच्या रक्षणासाठी एकत्र येऊन वसुंधरेचे जतन करूया..!!! जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #जागतिक_वसुंधरा_दिन #WorldEarthDay #SaveEarth #SaveTrees #EcoFriendly #jagtikvasundaradin
नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करण्याचा चला संकल्प करू या ! जागतिक वसुंधरा दिन ! #जागतिक_वसुंधरा_दिन #आमदार_सुनिलभाऊ_कांबळे #पुणे_कॅन्टोन्मेंट_विधानसभा_मतदारसंघ #भारतीय_जनता_पार्टी #भाजपा #पुणे
संकल्प नको, कृती करूया, झाडे लावूया, झाडे जगवूया, वसुंधरेच्या संरक्षणासाठी, चला सारे जबाबदार होऊया जागतिक वसुंधरा दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! #जागतिक_वसुंधरा_दिन #EarthDay #EarthDayEveryDay
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त संपूर्ण पृथ्वीवासियांना हार्दिक शुभेच्छा..! #जागतिक_वसुंधरा_दिन #bjp #bjpwashim #bharatiyajanataparty #washim #washimkar #eastwashim #washimyavatmal #vidharbha #washimbjp #washimleadership
आपली सुंदर पृथ्वी तिचे रक्षण करू, तिची समृद्धी वाढवू, तिला अधिक सुंदर करू. जागतिक वसुंधरा दिन ! #जागतिक_वसुंधरा_दिन #नगरसेवक_ॲड_रामचंद्र_उर्फ_चंदूशेठ_कदम #ॲड_रामचंद्र_उर्फ_चंदूशेठ_कदम #नगरसेवक_पुणे_मनपा #पुणे_महानगरपालिका #काँग्रेस_पुणे
जागतिक वसुंधरा दिन! निसर्गाचा राखू मान.. वसुंधरेची वाढवू शान.. #जागतिक_वसुंधरा_दिन #WorldEarthDay #EarthDay