डोंबिवली स्मार्ट सिटी मंत्री येणार म्हणून केवढी ती तत्परता @KDMCOfficial सिग्नल यंत्रणा सुरू आहे, रस्ते रात्री मध्ये टकाटक, खड्डे गायब की हो डोंबिवलीकरांचे सुदैव @mieknathshinde शहरात येत आहेत. म्हणून या सगळ्या सुविधा. @AmhiDombivlikar @menagrik @DombivaliAamhi
@aamchidombivali @KDMCOfficial @mieknathshinde @AmhiDombivlikar @menagrik @DombivaliAamhi कोपर ब्रिज च्या कामाच्या खर्चा पेक्षा बॅनर आणि पोस्टर चा खर्च जास्त दिसतोय @mieknathshinde ठाणे ते डोंबिवली scooter वर आले असते साहेब कोणत्याही लवाजमा शिवाय तर खरा विकास समजला असता
@aamchidombivali @KDMCOfficial @mieknathshinde @AmhiDombivlikar @menagrik @DombivaliAamhi @OfficeofUT @AUThackeray Since you are coming to Dombivli..We want you to roam unplanned road and check condition of Roads. Travel from Icon hospital to manpada bus depot atleast.
@aamchidombivali @AmhiDombivlikar @KDMCOfficial @mieknathshinde @menagrik @DombivaliAamhi @mieknathshinde डोंबिवलीमध्ये येतंच आहात तर जरा थोडे पुढे एमआयडीसी निवासी विभाग परिसरात येऊन तुमच्या लाडक्या खासदार लेकाच्या अवकृपेने झालेली रस्त्यांची दुरावस्था सुध्दा बघून जा. एक वडिल म्हणुन तुमचे ऊर अभिमानाने निश्चितचं खुप भरून येईल.
@aamchidombivali @AmhiDombivlikar @KDMCOfficial @mieknathshinde @menagrik @DombivaliAamhi आज बदलापूर मध्ये सुद्धा येणार आहेत म्हणून रात्रीपासून साफसफाई चालू आहे. #बदलापूर पश्चिम येथे #कोरोना लसीकरण केंद्र उद्घाटन करण्यासाठी. प्रत्येक महिन्याला एक दिवस मंत्री आपल्या शहरात येत राहोत.निदान त्यामुळे तरी शहरं स्वच्छ होतात. #महाराष्ट्र #रिम #म #मराठी
@aamchidombivali @AmhiDombivlikar @KDMCOfficial @mieknathshinde @menagrik @DombivaliAamhi आमची डोंबिवली ! सुंदर डोंबिवली! पण कधी फक्त राजकीय पुढाऱ्यांचे मंत्र्यांचे दौरे असले की तेव्हाच ! नंतर फुटपाथ काबिज केलेली डोंबिवली, जनतेला चालायला फुटपाथ नसलेली डोंबिवली,रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग असलेली डोंबिवली ! हया सगळ्या गोष्टींकडे प्रशासनाने लक्ष्य दिलं पाहिजे !
@aamchidombivali @AmhiDombivlikar @KDMCOfficial @mieknathshinde @menagrik @DombivaliAamhi दर आठवड्याला एखादा मंत्री बोलवत जा म्हणजे रस्ते सिग्नल वाहतूक पोलीस रिक्षावाले प्रत्येकाला शिस्त लागेल....
@aamchidombivali @KDMCOfficial @mieknathshinde @AmhiDombivlikar @menagrik @DombivaliAamhi डोंबिवलीकरांनी रस्त्यावर उतरून हे उत्तम ठिगळ काम उध्वस्त केले पाहिजे. मोडूदेत त्या मंत्र्याचा कणा. जे आपण सहन करत आहोत ते त्या मंत्र्यालासुद्धा सहन करायला लावले पाहिजे.
@aamchidombivali @menagrik @KDMCOfficial @mieknathshinde @AmhiDombivlikar @DombivaliAamhi रस्त्यात कितीही खड्डे असले तरी होर्डींग्ज पाहिजेतच !!!
@aamchidombivali @AmhiDombivlikar @KDMCOfficial @mieknathshinde @menagrik @DombivaliAamhi Ambernath madhe pan ya saheb @ACF8983506000 @DrSEShinde @TV9Marathi
@aamchidombivali @KDMCOfficial @mieknathshinde @AmhiDombivlikar @menagrik @DombivaliAamhi मला तर वाटत आहे की, ही ठिगळं लावायला भाड्याने खडी आणलेली आहे. मंत्री संत्री येऊन गेल्यावर ही खडी नाहीशी होणार.
@aamchidombivali @KDMCOfficial @mieknathshinde @AmhiDombivlikar @menagrik @DombivaliAamhi ek bridge kay banval tyech opening la mantri lok alyave open honar nytr nay....jass kay dombivali ka sesface bhetala 😅😅
@aamchidombivali @AmhiDombivlikar @KDMCOfficial @mieknathshinde @menagrik @DombivaliAamhi Aajun bharpur aseel 👇
@aamchidombivali @AmhiDombivlikar @KDMCOfficial @mieknathshinde @menagrik @DombivaliAamhi मंत्री असामान्य असतात ना..😀