Search results for #ग्वाल्हेर
संपूर्ण महाराष्ट्रातील #पाडवा पहाट सूरमयी बनवण्याची सुरुवात ज्या ठिकाणाहून 25 वर्षांपूर्वी झाली त्या #नाशिक शहरातील नेहरू चौक,पिंपळपार येथे यंदा #ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका पंडिता स्नीती मिश्रा यांची मैफील रंगली.
भारतातील #ग्वाल्हेर आणि #कोझीकोड या दोन शहरांचा युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज् नेटवर्कच्या सूचीत समावेश. #UNESCO #CreativeCities @IndiaatUNESCO @DDNewslive
#ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी भास्कर रामचंद्र तथा #भारातांबे यांचा आज जन्मदिन.#हिंदी काव्य,उर्दू नज़्म, #ग़ज़ल यांच्याशी झालेला परिचय तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन त्यांनी #मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. अभिवादन.
#ग्वाल्हेर सिंदिया स्कूलच्या 125 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी. तात्कालिक फायद्याऐवजी दीर्घकालीन ध्येयपूर्तीच्या निर्धारामुळेच, देशात गेल्या दहा वर्षांत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय शक्य - पंतप्रधान नरेंद्र मोदी
#ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका मालिनी #राजूरकर यांना विनम्र #श्रद्धांजली.. श्री काळाराम मंदिरात रामरायाच्या समोर मालिनीताई चे गायन व्हावे म्हणून मी पं.मकरंद हिंगणे चा खुप पाठपुरावा केला होता अखेर एकदाची तारीख मिळाली
#ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित #विनायकरावपटवर्धन यांचा आज जन्मदिन. त्यांनी पुण्यात १९३२ रोजी गांधर्व महाविद्यालयाची तर १९४२ मध्ये "भारतीय संगीत प्रसारक मंडळ" या ट्रस्टची स्थापना केली. १९७२ मध्ये त्यांना #पद्मभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. अभिवादन.
मध्य प्रदेशमधील #ग्वाल्हेर आणि #ओरछा शहरांची निवड #UNESCO च्या ऐतिहासिक शहरी भूप्रदेश प्रकल्पामध्ये झाली आहे. 2011 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प ऐतिहासिक शहरांचा संस्कृती आणि वारसा जपून योजनाबद्ध आणि सुनियोजित विकास करण्यासाठी सुरू करण्यात आला होता.
सुदर्शन चक्र कोरच्या शाहबाज डिवीजनने #ग्वाल्हेर येथे एनसीसी कॅडेट्ससाठी आपले सैन्य जाणून घ्या' कार्यक्रमात शस्त्रे आणि उपकरणाचे प्रदर्शन आयोजित केले. तरुणांना भारतीय सशस्त्र दलात सामील होण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी प्रेरित केले. #HarKaamDeshKeNaam
#DHARA2024 ही #ग्वाल्हेर येथे होईल, अशी घोषणा @cleanganganmcg चे महासंचालक @asokji यांनी #DHARA2023 परिषद समारोप कार्यक्रमात केली. #DHARA2023 #RCA #UrbanRivers #environment @cleanganganmcg @NIUA_India @PMCPune @g20org @U20India
#DHARA2023 परिषदेत आज दुसऱ्या दिवशी #औरंगाबाद , #अयोध्या , #ग्वाल्हेर , #पुणे आणि #मोरादाबाद येथील स्थानिक प्रशासनाने त्यांच्या शहरातील नदी व्यवस्थापनासाठी केलेल्या प्रयत्नांचे सादरीकरण केले. #RCA @cleanganganmcg @NIUA_India @PMCPune @rivercitiesalliance @g20org @U20India
Xmas to Boxing day already .....Image from Yesterday evening. Gwalior excursion with food today. Don't know what's in the box for a day. Shot on vivo #depth #gwalior #ग्वाल्हेर #बुंदेलखंड @ INOX DB Mall Gwalior instagram.com/p/Cmngoh9SNIf/…
#ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी भास्कर रामचंद्र तथा #भारातांबे यांचा आज जन्मदिन.#हिंदी काव्य,उर्दू नज़्म, #ग़ज़ल यांच्याशी झालेला परिचय तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन त्यांनी #मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. अभिवादन.
ख्याल गायकीचे प्रवर्तक व #ग्वाल्हेर घराण्याच्या शास्त्रीय संगीताचे गायक #बालकृष्णबुवाइचलकरंजीकर यांचा आज जन्मदिन. ते मिरजेच्या दरबारी राजगायक होते. त्यांच्या शिष्यांत विष्णू दिगंबर पलुस्कर, वामणबुवा चाफेकर या दिग्गज गायकांचा समावेश आहे. अभिवादन
Video: घरात घुसून चोराने महिलांचे अंतर्वस्त्र चोरून नेले; ग्वाल्हेरमध्ये समोर आला चोरीचा विचित्र प्रकार (Watch) marathi.latestly.com/socially/socia… #ViralVideo #Stealing #WomensUndergarments #Gwalior #व्हायरलव्हिडिओ #चोरी #महिलांचेअंतर्वस्त्र #ग्वाल्हेर #महिलांचेअंडरगारमेंट
#ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित #विनायकरावपटवर्धन यांचा आज जन्मदिन. त्यांनी पुण्यात १९३२ रोजी गांधर्व महाविद्यालयाची तर १९४२ मध्ये "भारतीय संगीत प्रसारक मंडळ" या ट्रस्टची स्थापना केली. १९७२ मध्ये त्यांना #पद्मभूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. अभिवादन.
आरपीआयनं एकनाथ शिंदेंचं लक्ष का वेधलं ग्वाल्हेरमधील भाजपाच्या पराभवाकडे? muktpeeth.com/rpi-sachin-kha… #BJP #भाजपा #Gwalior #ग्वाल्हेर #RPISachinKharat #CMEKnathShinde #Muktpeeth #मुक्तपीठ @mieknathshinde