Search results for #नाशिक
चेहऱ्यावरचा आनंद खिशातील पैशावर कधीच अवलंबुन नसतो... महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... शुभ सकाळ... शिव सकाळ... #मराठी #नाशिक #रिम #म
उपनगर सिग्नल पासुन सुरू होणारा कॅनॉल रोड पुढे जेलरोड कडे जातो. या रोडवर पवारवाडी भागात उड्डाणपूल बांधून एकलहरे रोड व चेहेडी परिसरातून जाणाऱ्या रिंग रोड ला जोडल्यास नाशिक पुणे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. 2/2 #नाशिक #उड्डाणपूल
महाराष्ट्रात सर्वाधिक लीडने नाशिक मधून राजाभाऊ वाजे निवडून येणार आहेत. #नाशिक
#नाशिक लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा उमेदवार २ दिवसात जाहीर होईल, असं भाजपा नेते #गिरीषमहाजन यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये आज त्यांनी अपक्ष तसंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या शांतिगिरी महाराज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली.
@drmmumbaicr @DrmSolapur @drmpune कृपया लातूर मुंबई दररोज एक एक्स्प्रेस रात्री 9 वाजता सुरू करा जी मुंबई CSMT ला सकाळी 7 वाजता पोचेल. आणि एक्स्प्रेसच सुरू करा SF चा नादात आमचे खूप पैसे जातात. आणि लवकर चालू करायचे थोडे कष्ट घ्या लातूर SF चे खूप हाल आहेत. #मुंबई #पुणे #भारत #नाशिक
कोणत्याही खऱ्या साधू संत महाराजाला मोह माया नसते असं ऐकलं होत.धर्मावर आधारित निवडणूक लढवण्याची जिद्द म्हणजे धर्माचा गैरवापर नाही का?नाशिककर, आम्ही सोलापूरकर भक्तभोगी आहोत...जरा सांभाळून. #नाशिक #Maharashtra #LokasabhaElection2024 @AbhijitKaran25 @mumbaitak @ashish_jadhao
#नाशिक गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची तब्बल २ कोटी १५ लाख ८८ हजार लिटरने पाणी क्षमता वाढली आहे.आतापर्यंत १७५० मोठे ट्रक व १९९ ट्रॅक्टर च्या माध्यमातून तब्बल २१ हजार ६२३ क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला
#नाशिक विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे होतेय #विद्रुपीकरण, #स्थानिक प्रशा... youtu.be/Rl7kqxgxYCE?si… via @YouTube
#नाशिक जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याचे व ३० प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. सर्व मृत व्यक्तींना #भावपूर्ण_श्रद्धांजली! या घटनेतील जखमी व्यक्ती लवकर बरे होवून घरी परत…
महाविकास आघाडी चे अधिकृत दिंडोरी लोकसभेचे उमेदवार मा.श्री.भास्करजी भगरे सर यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅली मध्ये आमदार तथा प्रदेशाध्यक्ष श्री.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या समवेत सर्व जनसामान्य नागरिक व कार्यकर्ते यांना संबोधित केले. #MahaVikasAghadi #SunilBhusara #नाशिक
#नाशिक : गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांवात गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची 2 कोटी 15 लाख 88 हजार लिटरने पाणी क्षमता वाढली आहे. आतापर्यंत 1750 मोठे ट्रक आणि 199 ट्रॅक्टर च्या माध्यमातून 21 हजार 623 क्युबिक मीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे.