Search results for #मतदारसंघ
चला ‘१३ मे’ ला आपला हक्क बजावूया, मतदान करूया ! आज अखिल शनिवार नवरात्र उत्सव मंडळामार्फत मतदान जनजागृती अभियान अंतर्गत स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी मी माझा मतदानाचा हक्क बजावणार अशी निश्चयरूपी स्वाक्षरी केली. #मतदान #हक्क #पुणे #खासदार #मतदारसंघ #pune #लोकसभा
यावेळी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व विविध विषयांवर संवाद साधला. #महाविजय_सभा #प्रचार #मतदारसंघ #लोकसभा @Dev_Fadnavis @mohol_murlidhar
भाजपला नांदेडमध्ये झगडावं का लागतंय? #भाजपला #नांदेड #झगडावं #राज्यसभेचे #लोकसभेचे #मुख्यमंत्री #महाराष्ट्र #अशोकचव्हाण #प्रवेश #मराठाआरक्षण #मतदारसंघ #राजकीयकारकिर्दी
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील 8 मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्यंत 53.51 टक्के मतदान marathi.latestly.com/socially/mahar… #LokSabhaElection2024 #महाराष्ट्रमतदान #दुसऱ्याटप्प्यातीलमतदान #मतदारसंघ #मतदान #लोकसभानिवडणूक2024 #MaharashtraPolling #महाराष्ट्रमतदारसंघ
पुन्हा शिवाजी दादाचं हवेत शिरूर चे खासदार... #शिरूर #मतदारसंघ #लोकसभा२०२४ #निवडणूक #प्रचारसभा #महायुती @ChDadaPatil @maheshklandge @AjitPawarSpeaks @ShivajiAdhalrao
नांदेडच्या जागेसाठी भाजपला जोर लावावा लागणार. #नांदेड #भाजप #काँग्रेस #महत्त्व #बालेकिल्ला #अशोकरावचव्हाण #मुख्यमंत्री #खूपकष्ट #घडामोडी #समर्थन #अमितशहा #मतदारसंघ
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाच्या झालेल्या छाननीत पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघातील १८१ पैकी ११0 उमेदवारांचे अर्ज ठरले वैध ! #लोकसभा_निवडणुक #उमेदवारी_अर्ज #मतदारसंघ #उमेदवार #LokSabhaElection2024 #CandidatesApplications
सध्याचा राजकारण काय कळत नाही ? पण ल लक्षात ठेवा, मतदान विकू नका, मतदान पैसे घेऊन करू नका. #कोल्हापूर #मतदारसंघ
आयोजन केले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहून मा. मुरलीधरजी मोहोळ यांना पाठिंबा दर्शविला व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. #लोकसभा२०२४ #निवडणूक #पुणे #मतदारसंघ #व्यापारीसंघटना
त्या पार्श्वभूमीवर शासनाकडे पाठपुरावा करून नैसर्गिक आपत्ती निधीतून प्रत्येकी 4 लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. याप्रसंगी तहसीलदार मा.श्री.संतोष बनकर यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #आपत्तीनिधी #bhokardan #भोकरदन #मतदारसंघ