Raju Parmeshwar Wankhede @parmeshwar_raju
Raju Wankhede Pimprimali Joined November 2018-
Tweets26
-
Followers55
-
Following83
-
Likes7
@Pankajamunde संगणक परिचालकांचा पण अशाच प्रकारे निर्णय घ्यावा आणि आय टी महामंडळामध्ये नियुक्ती करण्यात यावी.आम्ही पण आपला मेळावा घेऊ ही विनंती.🙏🙏🙏
@Pankajamunde ताई ज्या हिमतीने आपण अंगणवाडी ताई चा प्रश्न निकाली काढून मानधन मध्ये वाढ करून त्यांचा प्रश्न जसा निकाली काढला आहात त्याच पद्धतीने आपण पण आमचा प्रश्न निकाली काढून आम्हाला पण आपले ऋणनिर्देश करण्याचे भाग्य द्या. आपण नेहमी आम्हाला मुला प्रमाणे संबोधित केलात आपणच प्रश्न सोडवावा
#संगणकपरिचालक हि सर्व तरुण पिढी आहे आणि जर आम्हाला सहा सात महिने जर तुम्हाला मानधन देता येत नसेल तर सुशिक्षित बेरोजगाराची वेळ आमच्या वर आली आहे आणि हेच आहेत का तुमचे तरुण पिढीवरील अच्छे दिन ? सुशिक्षित बेरोजगारीचे ? #संगणकपरिचालक @Dev_Fadnavis @Pankajamunde @kdhavse @kdhavse
मा. @Dev_Fadnavis साहेब आपण 10 दिवसात संगणक परिचालकांना निर्णय देणार होतात पण 8 महीने झाले तरी अद्याप निर्णय नाही शेतकरी कर्जमाफी योजने सारखे महत्वाच्या योजना संगणक परिचालकामुळेच यशस्वी झाल्या आहेत हे विसरु नका.@Pankajamunde @ABPNews @zee24taasnews #संगणकपरिचालक
महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे वादळ ट्विटर वर धडकले असून देश पातळीवर ट्रेंडिंग निर्माण करणारी ही एकमेव संघटना आहे.शासनाने आचारसंहिते अगोदर निर्णय घ्यावा अन्यथा संगणकपरिचालक शासनाला ताळ्यावर आणणारच @Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavse #संगणकपरिचालक
मुख्यमंत्री मा.@Dev_Fadnavis,साहेब शासनाने संगणक परिचालकांचा अंत न पाहता लवकरात लवकर निर्णय द्यावा.मुंबईच काय तर मंत्रालय जाम करण्याची ताकद संगणक परिचालकामध्ये आहे.@narendramodi,@Pankajamunde,@kdhavse,@abpmajhatv #संगणकपरिचालक
मा, @Dev_Fadnavis @Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब एकीकडे संगणक परिचालकांना दिलेला शब्द आपण 8 महिने झाले पाळला नाही आणि दुसरीकडे आपले सरकार प्रकल्पात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या CSC-SPV कंपनीला शासन पाठीशी घालत आहे,यालाच पारदर्शकता म्हणतात का? @Pankajamunde #संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक @Dev_Fadnavis you have not followed the words given to the computer operators for 8 months and on the other hand, your government is backing the CSC-SPV company, which has committed hundreds of crores of corruption in the project, is it called transparency?
मा.@Dev_Fadnavis,@Pankajamunde साहेब मागील 7 वर्ष संगणक परिचालकांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा विचार करून संगणक परिचालक हे पद निश्चितकरून महाराष्ट्रआय.टी.महामंडळा कडून नियुक्ती द्यावी,शासनाने संगणक परिचालकांचा अंत पाहू नये. #संगणकपरिचालक
मा. @Dev_Fadnavis @Pankajamunde साहेब आपण आयटी महामंडळात घेण्याचे आश्वासन देऊन 8 महिने झाले तरी निर्णय दिला नाही,हेच का तुमचा न्याय आणि निर्णय,आम्ही तुमच्याकडे युवकांचे नेते म्हणून पाहतोय,तुम्ही तसा निर्णय घ्या!
IT महामंडळाचे आश्वासन दिले आपण मुख्यमंत्री साहेब परंतु गेले 8 महिने झाले तुम्ही त्याचा विचार केला नाही आता तरी डिजिटल इंडिया साठी थोडा वेळ काढा आणि #संगणक परीचालक यांचा विचार करा @Dev_Fadnavis @Pankajamunde @SiddheshwarMun7 @kdhavse @mayurkamble79
डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे #संगणकपरिचालक यांचा वर आज उपास मारीची वेळ आली आहे हेच का आपले अच्छे दिन??? एकच मिशन आय टी महामंडळ
मा,@Dev_Fadnavis @Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavse शासनाने संगणकपरिचालकांच्या भावनांचा अंत न पाहता,तात्काळ निर्णय घ्यावा,मुंबईत 18261 संगणकपरिचालक उपस्थित आहेत,मागणी मान्य झाल्या शिवाय एकही संगणकपरिचालक मुंबई सोडणार नाही.
मा.@Dev_Fadnavisसाहेब ४ वर्षात केलेल्या विकासकामा बाबत सांगितले या विकासात डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालकांचा वाटा आहे त्यांना काम करून मानधन नाही,संगणक परिचालक बेरोजगार झाले कंपनी कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार करत आहे यावर काय निर्णय घेणार? #संगणकपरिचालक
धन्यवाद@TV9Marathi आपण आमच्या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहेत,मा.मुख्यमंत्री@Dev_Fadnavis साहेब तसेच मा.ग्रामविकासमंत्री@Pankajamunde ताई यांनी कितीही टाळले तरी त्यांना माहिती आहे त्यांच्याकडील आश्वासन आत्ता संपले आहे यावेळी संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत.@kdhavse #संगणकपरिचालक
एकच मिशन हिवाळी अधिवेशन संगणक परिचालकांच्या कामाची दखल घेऊन त्यांची नियुक्ती आय. टी. महामंंडळात करून आम्हाला न्याय द्यावा....ग्राम पातळीवर विकासांची कामे करण्यास आम्ही नेहमी तत्पर आहेत.. #संगणकपरिचालक @SiddheshwarMun7 @Dev_Fadnavis @Pankajamunde
#संगणकपरिचालक @CMOMaharashtra @Pankajamunde वचनाला जागणारा अशी महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या भूमीत आपण कधीच शब्दाला जागला नाही म्हणून आज परत एकदा पोटाची खळगी भरणाऱ्या संगणक परीचालकावर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे,आम्ही येतोय 27 नोव्हेंबरला आपल्या न्याय व हक्कासाठी.
नागपुर मध्ये ताईसाहेबानी आपल्याला दिलेला शब्दाचा विसर पडलाय वाटतय कि सर्व संगणक परिचालक माझे बहिण भाऊ आहेत त्यांना आठवण करुण देण्याची वेळ आली आहे.मुंबई मे आर या पार...!!! @SiddheshwarMun7 @dhananjay_munde @AndhaleHaridas1

Parmeshwar @Parmesh77872905
4 Followers 6 Following
Gaju chunade @ChunadeGaju
16 Followers 96 Following
Sagar Govinda Tambeka... @tambekar_sagar
7 Followers 31 Following
Mangesh Kharat @754c78ac5ca6429
88 Followers 231 Following
दिपक सु�... @KREZoDEhv25dZYw
2 Followers 26 Following
Shyam Gitte @GitteShyam
303 Followers 631 Following
Santosh Kature Patil @kature_patil444
4K Followers 5K Following
[email protected] @mohrutgr
6 Followers 29 Following
bharat sudam maske @maske_sudam
73 Followers 161 Following
SUDHAKAR MAHADU SARDA... @MahaduSardar
9 Followers 19 Following
Sukhdev Jadhavar @SukhdevJadhavar
277 Followers 626 Following
Nitesh Sardar @NiteshSardar10
3 Followers 7 Following
Dattametangale @Dattametangale1
27 Followers 74 Following
Pradip @Pradip54899732
5 Followers 24 Following
nilesh shelke @nileshs71435504
7 Followers 28 Following
Dnyaneshwar Anita Udd... @SuryawanshiDU22
2K Followers 3K Following मा.श्री.ज्ञानेश्वर सूर्यवंशी राज्य तांत्रिक प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, लातुर
Shankar khadse @Shankarkhadse2
116 Followers 170 Following
avinash Sarode patil @avinashSarodep2
29 Followers 86 Following
dilip Ghode @dilipGhode1
3 Followers 13 Following
Dipali Mosambe @DipaliWaman
139 Followers 181 Following
Ankushdhondge @Ankushdhondge1
78 Followers 35 Following
Prabhakar Rajguru @PrabhakarRajgu1
14 Followers 48 Following
Raju Wankhede @RajuWankhede3
61 Followers 89 Following
Nitesh P. More @niteshmore33
79 Followers 125 Following
Pramod bhujangrao sar... @Pramodbhujangr2
203 Followers 981 Following
Sachin Zalte @SachinZalte6
405 Followers 680 Following जिल्हा सचिव महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना बुलडाणा.
Pradip G Ingle @PradipGIngle2
22 Followers 19 Following
Ganesh Borade @GaneshShaligram
20 Followers 37 Following
SACHIN ZALTE @zalte4
566 Followers 884 Following जिल्हा सचिव महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना बुलडाणा जिल्हा
Panjabrao Wagh @PanjabraoWagh
45 Followers 97 Following Master in computer, sociologist,farmer, 5 time blood donar, आपले सरकार सेवा केंद्र
State Bank of India @TheOfficialSBI
4.8M Followers 24 Following Follow us for offers/updates on our Products/Services. For your queries/concerns, connect with us on our dedicated support handle - SBI Cares @OfficialSBICare
TV9 Marathi @TV9Marathi
1.2M Followers 70 Following 'टीव्ही 9 मराठी' - #मराठी माणसांच्या हक्काचं व्यासपीठ | राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट
bharat sudam maske @maske_sudam
73 Followers 161 Following
Nitin Ghumare Patil @nitinghumare55
121 Followers 313 Following
Joyshna Ravindra More @JoyshnaM
19 Followers 16 Following
Manoj gadekar @Manojgadekar10
4 Followers 25 Following
Shyam Gitte @GitteShyam
303 Followers 631 Following
Rupali Shinde @RupaliS16023664
71 Followers 6 Following
Sukhdev Jadhavar @SukhdevJadhavar
277 Followers 626 Following
Lalit @Lalitpagal
2K Followers 3K Following Only Cunning Person Can Defeat Cunning Modi... Demonetization is the biggest scam... BJP is in Power Because of Money... Believes in Mahatma..Save Democracy...
manohar barve @ManoharBarve
18 Followers 81 Following
pratham prakash wankh... @prathamwankhede
33 Followers 21 Following
Sharad bhaurao borde @borde_sharad
3 Followers 2 Following
Rahul Keshao Meshram @rkmeshram4892
406 Followers 587 Following संगणकपरिचालक ग्रामपंचायत मुरमाडी ता+जिल्हा गडचिरोली
Imran Khan @ImranKh26216919
548 Followers 1 Following सचिव ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना ता बार्शीटाकळी जिल्हा अकोला
dilip Ghode @dilipGhode1
3 Followers 13 Following
avinash Sarode patil @avinashSarodep2
29 Followers 86 Following
Dnyaneshwar Anita Udd... @SuryawanshiDU22
2K Followers 3K Following मा.श्री.ज्ञानेश्वर सूर्यवंशी राज्य तांत्रिक प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, लातुर
nilesh shelke @nileshs71435504
7 Followers 28 Following
sanjay wadhekar @sanjay_wadhekar
13 Followers 18 Following
Dipali Mosambe @DipaliWaman
139 Followers 181 Following
shankar khadse @shankarkhadse
3 Followers 1 Following
Ravi Giri @RamgirRavi
38 Followers 10 Following
Nitesh Prabhakar More @niteshpmore
9 Followers 36 Following
Mahendra Wankhede @wankhede623
9 Followers 0 Following
Gopal Chankhore @GChankhore
21 Followers 9 Following
dilip punjaji ghode @ghode_punjaji
2 Followers 0 Following
Ankushdhondge @Ankushdhondge1
78 Followers 35 Following
MOHAN PATIL @mohanshejole01
154 Followers 42 Following
Dnyaneshwar kawale @sanchitaqua
215 Followers 47 Following
Shankar khadse @Shankarkhadse2
116 Followers 170 Following
Gajanan Eknath Dolas` @dolasgajanan
297 Followers 1K Following
Shivaji gadekar @Shivajigadeka10
4 Followers 1 Following