लोकांना घाबरण बंद करा. पैसा, मान सन्मान, रुतबा, अब्रु आपण स्वतः मिळवतो, कुणी घरी आणून देत नाही. कष्ट घेतो आपण, त्यामुळे घाबरा फक्त स्वतःलाच..
#आवडलेल🧡 #Motivetion
6 वर्षाच्या लेकराने हिंदी शिकावी; पण बाहेर राज्यातून येऊन 20 - 20 वर्ष मुंबईत राहणाऱ्याने 'मराठी' नाही बोललं तर चालेल, उलट आपणच त्याला मराठी येत नाही म्हणून हिंदीत बोलावं.
हा मुर्खपणा नाही मग काय आहे?
@R_Pokharkar सध्या भारतात एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी धर्म पाळला जात नाही
धर्म इतरांचा द्वेष आणि सरसकट दुष्टपणा करण्यासाठी अवलंबिला जातो आहे
सगळी दुष्कृत्य सध्या धर्माच्या आडून होत आहेत
हिंदू धर्माचा चांगला अनुयायी वा गुरु सध्या कोणीही नाही
त्यामुळेच हिंदुत्व हे हिंदू धर्मास गिळंकृत करते आहे
लोक कितीही नैतिकतेच्या आणि तत्वांच्या गप्पा मारत असले तरी प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की हेच लोक उगवत्या सूर्यालाच नमस्कार घालतात. मग तो सूर्य सतराशे लफडी करून, नैतिकतेला झोपेला लावून का उगवलेला असेना. सध्या यश म्हणजेच नैतिकतेचं प्रमाणपत्र, ते दिसलं की सगळी तत्त्वं फाट्यावर जातात!
“बापाला हरण्याची परवानगी नसते”
तो हरला, तर घर उद्ध्वस्त होतं….
तो थकतो, झुकतो, पण हरत नाही…
कारण त्याच्या पाठीशी एक घर उभं असत!
Miss You Papa…❤️
#GoodMorning
भारताच्या कोणत्या तरी सैन्यात नाहीतर इंटेलिजन्स डिपार्टमेंटमध्ये असतो तर बर झालं असत देशासाठी काहीतरी योगदान देता आलं असतं, अस बसून नुसतीच जीवाची तडफड होतेय..
मला वाटतंय एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून सध्याच्या घडीला आपण एवढंच करू शकतो की, अतिउत्साहात खोट्या आणि चुकीच्या बातम्या देणे टाळू शकतो.
आणि आपल्या जवानांसाठी आणि सीमेलगतच्या नागरिकाच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करू शकतो.
#IndianArmy
लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा देशातील लोकांशी सुसंवाद असायलाच हवा,ती मुलभूत गरज आहे आणि तोच नसेल तर जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही.
लोकशाही देश म्हणत तुम्ही राजासारखी हुकुमशाही करत असाल तर हुकुमशाही आहे हे तरी मान्य करा.
#PehalgamTerroristAttack
सरकारला अकाऊंटॅबिलिटी विचारण्याचा ट्रेंड बंद च झालाय या देशातला, या सरकारच्या काळात उरी, पठाणकोट, पुलवामा , अमरनाथ, अक्षरधाम, कंधार हायजॅक आणि इतर अनेक ठिकाणी टेररिस्ट अटॅक झालेत एवढंच काय याना पार्लमेंट वर होणाऱ्या हल्ल्याची सुद्धा खबर नव्हती. यांना फक्त रीळा बनवायला सांगा.
धर्म विचारून गोळ्या झाडल्या हे सांगणे हा खरा संताप आहे इस्लामिक दहशतवादाविरोधातला
त्यापुढे जात विचारली नाही हे जोडणं हे राजकारण आहे, प्रचार आहे
अशा संकटाच्या क्षणीही ज्यांना हे सुचतंय त्यांना खरंच दंडवत
पीडित हिंदूंचा संताप शांत होईल अशी कारवाई सरकारकडून हवीय..आमच्या…
7K Followers 605 Followingमनातल्या विचारांना डिजिटल रूप देण्याचा प्रयत्न। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
तंत्रज्ञान, आयुष्य आणि शब्दांचे चित्र – CyberSecurity + Life + Everything in Between!
3K Followers 2K FollowingAlumnus of जिल्हा परिषद शाळा I Part time #शेतकरी I Tech | Product Management | AI/ML I Tweets != endorsement. I tweet in personal capacity.
16 Followers 300 Followingयदि आप नौकरी चाहते हैं, तो कृपया मुझे अपना फोन नंबर भेजेंमैं आपके लिए एक साक्षात्कार की व्यवस्था करूँगा।मैं चैट में बहुत व्यस्त हूं
5 Followers 256 Followingयदि आप नौकरी चाहते हैं, तो कृपया मुझे अपना फोन नंबर भेजेंमैं आपके लिए एक साक्षात्कार की व्यवस्था करूँगा।मैं चैट में बहुत व्यस्त हूं
447 Followers 2K Followingजय भिम 🙏 जय शिवराय..
स्वराज्य आणि लोकशाही ह्या व्यतिरिक्त काही नाही..!
कोणत्याच पक्षाशी संबंधित नाही.. कारण, गल्ली ते दिल्ली सर्वच आपले सेवक (नोकर) आहेत..!
9K Followers 1K FollowingFacts first🎙️ | Election Junkie 🤸🏻| Social Issues | Views strictly personal & trolls will be BLOCKED 🤺
उस मय से नहीं मतलब, दिल जिस से है बेगाना
350K Followers 86 FollowingHeadquarters Integrated Defence Staff was created to fulfill the need for an institutional framework for higher management of defence.
369K Followers 69 FollowingNot your father's search engine. Answering all of your questions on X: 1️⃣ Ask a question | 2️⃣ Tag me at the end | 3️⃣ Get answers.
3K Followers 2K FollowingAlumnus of जिल्हा परिषद शाळा I Part time #शेतकरी I Tech | Product Management | AI/ML I Tweets != endorsement. I tweet in personal capacity.
7K Followers 605 Followingमनातल्या विचारांना डिजिटल रूप देण्याचा प्रयत्न। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
तंत्रज्ञान, आयुष्य आणि शब्दांचे चित्र – CyberSecurity + Life + Everything in Between!
572 Followers 389 Followingप्रवक्ता :महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
जनरल बॉडी सदस्य:रयत शिक्षण संस्था सातारा.
कार्याध्यक्ष,अ'नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार.
2.4M Followers 7K FollowingThe Official How Things Work page including Tech, AI & loads more. Also all the best News & Viral content from around the globe.
763K Followers 2K FollowingEnvironmental & Socio- Political Activist with Principle of secularism, Equality, Humanity & Justice. A Tribal, Son Of Farmer. Founder of @TribalArmy.